Table of Contents
Leaderboard: मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
|
You must specify a text. |
MahaBharti Quiz – Important Questions by MahaBhati For Coming Examinations. This Questions will help you for coming various Examinations.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsनामाबद्दल विशेष माहिती सांगणार्या शब्दास ……………… असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsविशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsनामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष माहिती दाखविणाऱ्या विशेषणाला खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsज्या विशेषणांच्या योगाने नामाची संख्या दाखविली जाते त्यास खालीलपैकी कोणते विशेषण म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsसंख्यावाचक विशेषणाचे एकूण किती प्रकार आहेत?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 pointsकर्ता हा वाक्याच्या कोणत्या प्रकारासह वाक्यात सुरुवातीला आला पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsक्रियापद आणि क्रियेचे प्रकार दर्शविणारे शब्द हे आपल्या क्रियाविशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी आले पाहिजे?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsकर्म किंवा वाक्यात कर्म नसेल तर विधानपूरक हे त्याच्या विशेषणासह वाक्यात कोणत्या ठिकाणी येते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsवाक्यात उभयान्वयी अव्ययाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते अव्यय ज्या दोन शब्दांना किंवा वाक्यांना जोडते त्याच्या अनुसंगाने …………..आले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsजर वाक्यात केवलप्रयोगी अव्यय किंवा संबोधनाचा उपयोग करण्यात आला असेल तर ते वाक्याच्या कोणत्या ठिकाणी आले पाहिजे.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsवाक्यातील नामाचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून नामाच्या ऐवजी येणार्या शब्दाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsसर्वनामाचे एकूण मुख्य प्रकार किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsपुरुषवाचक सर्वनामाचे एकूण उपप्रकार किती पडतात?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsबोलणारा स्वत:विषयी बोलतांना किंवा लिहितांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्यास कोणते सर्वनाम म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 pointsपुढील शब्द खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचा प्रकार आहे? – “आम्ही”
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsजवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास खालीलपैकी कोणते सर्वनाम म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 points“ते माझे घर आहे.” – हे वाक्य खालीलपैकी कोणत्या सर्वनामाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsजेव्हा बोलणारा ज्यांच्याशी बोलावयाचे आहे. त्याचा उल्लेख करतांना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्या सर्वनामास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsखालीलपैकी कोणते सर्वनामे मिश्र वाक्यातच येतात?
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 points“जे चकाकते ते सारेच सोने नसते.” – हे वाक्य खालीलपैकी कोणते सर्वनामाचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsजवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला ………………….म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsखालीलपैकी संधीचे मुख्य प्रकार किती आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसजातीय र्हस्व किंवा दीर्घ स्वरमिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला खालीलपैकी कोणती संधी म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 points“गुरूपदेश = गुरु+उपदेश” – हे खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
No