JOIN Telegram
Friday , 18 October 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर आणि भंडारा येथे Diploma/ITI (Mechanic)/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक, कार्यशाळा सेवा सल्लागार/तंत्रज्ञ, वित्त कार्यकारी/व्यवस्थापक आणि रिलेशनशिप व्यवस्थापक पदांच्या एकूण ५९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

AAMPL Nagpur/Bhandara Recruitment 2024

AMPL Nagpur/Bhandara Recruitment 2024 – Automotive Manufacturers Pvt. Ltd., Nagpur invites Online/Offline applications & has arranged interview on date 25/07/2024 & 26/07/2024 to fill up posts of Senior Relationship Manager, Workshop Service Advisor/Technician, Finance Executive/Manager & Relationship Manager for their Nagpur & Bhandara Branch. There are total 59 vacancies. The job location is Nagpur & Bhandara. The Official website & PDF/Advertise is given below.

ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या नागपूर आणि भंडारा शाखा येथे वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक, कार्यशाळा सेवा सल्लागार/तंत्रज्ञ, वित्त कार्यकारी/व्यवस्थापक आणि रिलेशनशिप व्यवस्थापक पदभरतीसाठी ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/०७/२०२४ आणि दि. २६/०७/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) वरिष्ठ रिलेशनशिप व्यवस्थापक २) कार्यशाळा सेवा सल्लागार/तंत्रज्ञ ३) वित्त कार्यकारी/व्यवस्थापक ४) रिलेशनशिप व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या ५९ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर आणि भंडारा                               
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/०७/२०२४ आणि दि. २६/०७/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – [email protected]/[email protected].  
  • मुलाखतीचे ठिकाण – ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड, ऑटोमोटिव्ह चौक, प्लॉट क्र. ५७५, कामठी रोड, नागपूर – ४४००२६.

AAMPL Nagpur/Bhandara Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur & Bhandara.
  • Posts’ name – 1) Senior Relationship Manager 2) Workshop Service Advisor/Technician 3) Finance Executive/Manager 4) Relationship Manager.
  • Total vacancies – 59 posts.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application Online.
  • E-Mail ID for application[email protected]/[email protected].
  • Interview date & time – 25/07/2024 & 26/07/2024 at 10.00 am to 5.30 pm.
  • Venue – Automotive Manufacturers Pvt. Ltd., Automotive Chowk, Plot No. 575, Kamptee Road, Nagpur – 440026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *