JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे येथे २५ अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी भरतीसाठी प्रवेश अर्जाची सूचना

AF Khadki Pune Apprenticeship Notification 2022

AF Khadki Pune Apprenticeship Notification 2022 – Ammunition Factory, Khadki, Pune invites  Online & Offline applications in prescribed format till last date 10/11/2022 for engagement as Engineering Graduate
Apprentices and Diploma (Technician) Apprentices in different field for year 2022-2023
. There are 25 posts. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वर्ष २०२२-२०२३ साठी  अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी भरतीसाठी दि. १०/११/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

दारूगोळा कारखाना खडकी, पुणे प्रशिक्षणार्थी भरती २०२२

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी

  • विषय –
    • Civil Engineering 
    • Electrical Engineering
    • Electronics and Tele-Communication Engg.
    • Mechanical Engineering
    • Production Engineering
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/११/२०२२ 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षणार्थी भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • विद्यावेतन –
    • अभियांत्रिकी पदवीधर प्रशिक्षणार्थी – रु. ९०००/- दरमहा 
    • डिप्लोमा (तंत्रज्ञ) प्रशिक्षणार्थी – रु. ८०००/- दरमहा 
  • उमेदवारांनी NATSपोर्टल www.mhrdnats.gov.in वर त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://ddpdoo.gov.in/units/AFK येथे भेट द्या.
  • अर्जाची गूगल लिंक – https://forms.gle/zTCtyQdF3T1Bdj4W9
  • उमेदवारांना दिलेल्या पत्त्यावर विहित नमुना अर्ज पाठवता येईल.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, दारूगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र – ४११००३.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://ddpdoo.gov.in/units/AFK येथे वेळोवेळी भेट द्या.

Ammunition Factory Khadki Pune Apprenticeship Notification 2022

  • Place of recruitment – Khadki, Pune
  • Post’s Name – Engineering Graduate Apprentices and Diploma (Technician) Apprentices
    • Subjects –
      • Civil Engineering 
      • Electrical Engineering
      • Electronics and Tele-Communication Engg.
      • Mechanical Engineering
      • Production Engineering
  • Total vacancies – 25
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Nature of post – Apprenticeship
  • Apprenticeship period – 1 year
  • Stipend –
    • Engineering Graduate Apprentice – Rs. 9,000/- pm
    • Diploma (Technician) Apprentices – Rs. 8,000/- pm
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Candidates should register themselves on NATS portal www.mhrdnats.gov.in (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://ddpdoo.gov.in/units/AFK
  • Mode of applicationOnline & Offline 
  • E-Mail Id for application/Google application link – https://forms.gle/zTCtyQdF3T1Bdj4W9
  • Candidates may apply in prescribed format & send applications at given address as per instructions.
  • Address for application – The General Manager, Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra, PIN- 411 003.
  • Last date for applications – 10/11/2022.
  • For updates about said recruitment visit website –  https://ddpdoo.gov.in/units/AFK regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Registration Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *