JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर येथे प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Job 2023

AIIMS Nagpur Job 2023 All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications till the last date 06/03/2023 & Offline applications in the prescribed format till the last date 13/03/2023 for the various New & Backlog Medical Teaching posts. There are total 3 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध नवीन आणि बॅकलॉग वैद्यकीय शैक्षणिक पदभरतीसाठी दि. ६/३/२०२३ पर्यंत ऑनलाईन आणि दि. १३/३/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर 
अर्ज पद्धती ऑनलाईन तसेच ऑफलाईन – रजिस्टर/स्पीड पोस्ट. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  ऑनलाईन – दि. ६/३/३०२३ आणि ऑफलाईन – दि. १३/३/२०२३
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा.
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी)
    • रु. २०००/- (खुला प्रवर्ग//OBC/EWS)
    • रु. ५००/- (SC/ST) 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट द्या.
  • ऑनलाईन अर्ज गूगल फॉर्म लिंकमधून भरायचे आहेत.
  • गूगल फॉर्म लिंक – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
  • सर्व संबंधित प्रमाणपत्रे single PDF file बनवून गूगल फॉर्मवर अपलोड करायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. ६/३/३०२३
  • उमेदवारांनी त्यांच्या ऑनलाईन गूगल फॉर्मच्या प्रिंट आउटची साक्षांकित प्रत, संबंधित प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या तारखेपर्यंत रजिस्टर/स्पीड पोस्टने दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – निर्देशक, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १३/३/२०२३
  • अर्ज शुल्क Retired Faculty On Contract Basis करिता लागू नाही.
  • मुलाखतीचे ठिकाण – AIIMS नागपूर (फक्त Retired Faculty On Contract Basis). (PDF/वेबसाईट बघावी)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting येथे वेळोवेळी भेट द्या.
  • सदर पदभरतीतील प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.

All India Institute Of Medical Sciences Nagpur Job Recruitment

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name –
  • Total Vacancies – 3 Posts
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Application fee –
    • Rs. 2000/- (For Open/OBC/EWS)
    • Rs. 500/- (SC/ST) 
  • For post, details, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/
  • Mode of application – Online as well as Offline – Registered/Speed post.
  • Online application should be done through given Google form link.
  • Google form link – https://forms.gle/kyDVxHf8ABfocgsu9.
  • All relevant certificates are to be combined into single PDF file & uploaded on the google form.
  • Last date for online application – 06/03/2023  
  • Duly signed printout of the online application form, dully filled in prescribed format application form, self-attested photocopies of all relevant documents should be sent by registered/speed post. within prescribed time & at given address.
  • Address for application – The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No. 2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
  • Last date for application – 13/03/2023
  • Application Fees are exempted for Retired Faculty On Contract Basis.
  • Place of Interview for Retired Faculty On Contract Basis – AIIMS Nagpur. (Ref. PDF/Visit website)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting regularly
  • Go through the PDF thoroughly for the separate instructions given for Deputation & contract basis posts.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Form Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *