JOIN Telegram
Saturday , 27 July 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे BSW/MSW/B.Sc. (Public Health) शिक्षितांसाठी रु. ३०,५२०/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III पदावर नोकरीची संधी

AIIMS Nagpur PTS-III Job 2024

AIIMS Nagpur PTS-III Job 2024 All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications till last date 29/06/2024 and Offline applications in prescribed format on the day of interview on the date 04/07/2024 for the posts of Project Technical Support-III under the ICMR Research Project in Department of Pediatrics at AIIMS, Nagpur. There is 01 post. The Job Location is Nagpur. More details are given below.

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार आयसीएमआर प्रकल्प अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक येथे प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III पदभरतीसाठी दि. २९/०६/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०४/०७/२०२४ रोजी ऑफलाईन अर्ज मागवून मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

AIIMS नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-III 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन.
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,५२०/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/7ck3rt3rktvs9Zi17.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. २९/०६/२०२४.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०४/०७/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी ०९.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – पेडिएट्रिक डिपार्टमेंट, २ रा मजला, आयपीडी ब्लॉक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, MIHAN, नागपूर – ४४११०८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://aiimsnagpur.edu.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur PTS-III Job 2024

  • Place of Recruitment – Nagpur.
  • Name of the Posts Project Technical Support-III.
  • No. of posts – 01 Post.
  • Educational Qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limitBelow 35 years. (See table/Ref. PDF/Visit website) 
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions etc. about the above posts ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/.
  • Mode of application – Online & Offline.
  • Google application links – https://forms.gle/7ck3rt3rktvs9Zi17.
  • Last date for application29/06/2024.
  • Interview date & time – 04/07/2024 reporting time – 9.00 am. 
  • Venue – Department of Pediatrics, 2nd Floor, IPD Block, All India Institute of Medical Sciences, MIHAN, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://aiimsnagpur.edu.in/ regularly.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *