JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS नागपूर येथे रु. १,०१,५५०/- दरमहा वेतनावर ‘या’ पदाची भरती सुरु ; नोकरीची सुवर्णसंधी !

AIIMS Nagpur SMO Job 2024

AIIMS Nagpur SMO Job 2024 – The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed format till last date 03/10/2024 for the post of Senior Medical Officer for ART Centre at AIIMS, Nagpur. There isvacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी संचालक, अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत एआरटी केंद्र येथे वरिष्ठ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. ०३/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०३/१०/२०२४.
  • वयोमर्यादा – २४ ते ६३ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,०१,५५०/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष,अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aiimsnagpur.edu.in येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://forms.gle/ETQCe8EpJxy1VenTA.
  • पत्ता – अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था, प्लॉट क्र. ०२, सेक्टर-२०, मिहान नागपूर – ४४११०८. (महाराष्ट्र)
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in येथे वेळोवेळी भेट दया.

AIIMS Nagpur SMO Job 2024

  • Place of recruitment – Nagpur.
  • Post’s Name – Senior Medical Officer.
  • Total no. of vacancies – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – 24 to 63 Years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 1,01,550/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/-(Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – http://aiimsnagpur.edu.in.
  • Mode of application – Online. 
  • Google application link – https://forms.gle/ETQCe8EpJxy1VenTA.
  • Address – All India Institute of Medical Sciences, Plot No. 02, Sector 20, MIHAN, Nagpur – 441108 (Maharashtra).
  • Last date for application – 03/10/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *