JOIN Telegram
Sunday , 8 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

AIIMS नागपूर येथे प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

AIIMS Nagpur Teaching Job 2023

AIIMS Nagpur Teaching Job 2023 All India Institute Of Medical Sciences, Nagpur has arranged interview on date 30/9/2023 & 1/10/2023 for the the posts of Professor, Associate Professor and Assistant Professor in various disciplines. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise given below.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS), नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैद्यकीय प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३०/९/२०२३ आणि दि. १/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्राध्यापक २) सहाय्यक प्राध्यापक ३) सहयोगी प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर 
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. ३०/९/२०२३ आणि दि. १/१०/२०२३, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.०० वाजता. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
मुलाखतीचे ठिकाण  पहिला मजला, बाह्यरुग्ण विभाग, AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/ येथे भेट द्या.
  • पत्ता – AIIMS नागपूर, एडमिनिस्ट्रेटिव्ह ब्लॉक, प्लॉट क्र. २, सेक्टर-२०, मिहान, नागपूर – ४४११०८
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting येथे वेळोवेळी भेट द्या.
  • सदर पदभरतीतील नियमित/प्रतिनियुक्ती/कंत्राटी पदांसाठी संपूर्ण PDF पहा.

AIIMS Nagpur Teaching Job 2023

  • Recruitment Place – Nagpur
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor
  • Total Vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • For post, details, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – https://aiimsnagpur.edu.in/recruitment notices/
  • Address – The Director, AIIMS Nagpur, Administrative Block, Plot No. 2, Sector-20, MIHAN, Nagpur – 441108.
  • Interview date – 30/9/2023 & 1/10/2023, reporting time – 8.00 am. (See table/Refer PDF/Visit website) –
  • Venue – 1st floor, OPD Building, AIIMS Campus, MIHAN, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – http://aiimsnagpur.edu.in/recruitmentfront/current_posting regularly
  • Go through the PDF thoroughly for the separate instructions given for Regular/Deputation & contract basis posts.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *