Table of Contents
ARI Pune PA Job 2024
ARI Pune PA Job 2024 – MACS – Agharkar Research Institute invites Online applications till last date 9/04/2024 & has arranged online interview on date 16/04/2024 for the post of Project Assistant. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. ९/०४/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १६/०४/२०२४ रोजी ऑनलाईन मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
MACS – आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ९/०४/२०२४. |
- वयोमर्यादा – ३० वर्षांपर्यंत. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३०,६००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. १००/- (SC/ST/PWBD आणि महिला अर्जदार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा.)
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी लिंक – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/आणि http://www.aripune.org.
- अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी अंतिम तारीख – दि. ९/०४/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि http://aripune.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://arijob.ourlib.in/.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १६/०४/२०२४ सकाळी ११.०० वाजतापुढे.
- मुलाखत पद्धती – ऑनलाईन.
- पत्ता – जी. जी. आघारकर, पुणे ४११००४, महाराष्ट्र, भारत.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी http://aripune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.
ARI Pune PA Job 2024
- Place of recruitment – Pune.
- Post’s Name – Project Assistant.
- Total vacancies – 1 post.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 30,600/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Up to 30 Years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 100/- (except SC/ST and women candidates). (For detail procedure of application fee payment see advertise/refer PDF/visit website)
- Application fee payment link – https://www.onlinesbi.sbi/sbicollect/ or http://www.aripune.org.
- Last date for online fee payment – 09/04/2024 till 5.30 pm.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://aripune.org/.
- Mode of application – Online.
- Application link – http://arijob.ourlib.in/
- Last date for applications – 09/04/2024.
- Interview date & time – 16/04/2024 11.00 am onwards.
- Mode of interview – Online.
- Address – G. G. Agarkar Road, Pune 411004, M.S., India.
- For updates about said recruitment visit website – http://aripune.org/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.