JOIN Telegram
Saturday , 16 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अशोका बिल्डकॉन, नाशिक येथे पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध व्यवस्थापकीय आणि अधिकारी वर्गातील पदभरतींसाठी जाहिरात प्रकाशित

Ashoka Buildcon E Job Recruitment 2023

Ashoka Buildcon E Job Recruitment 2023 – Ashoka Buildcon, Nashik invites Online applications till last date 22/9/2023 & has arranged interview on date 24/9/2023 for shortlisted candidates to fill up posts of Project Manager, Sr. Engineer/Engineer, Billing/Planning, Quality Engineer,  Sr. Supervisor/Supervisor, Storage Manager/Officer, HR Officer, HSE Officer,Contracts Engineer/Manager, Purchase Engineer/Officer. The Official website & PDF/Advertise is given below.

अशोका बिल्डकॉन, नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापकीय आणि अधिकारी संवर्गातील  पदभरतीसाठी दि. २२/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी दि. २४/९/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

अशोका बिल्डकॉन नाशिक भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २२/९/२०२३. (जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrd@ashokabuildcon.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २४/९/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
  • मुलाखतीचे ठिकाण – अशोका बिल्डकॉन, ५ वा मजला, अशोका बिझनेस एन्क्लेव्ह, अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल शेजारी, वडाळा रोड, नाशिक४२२००९.

Ashoka Buildcon E Job Recruitment 2023

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name –

  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – hrd@ashokabuildcon.com.
  • Last date for application – 22/9/2023. (See advertise)
  • Interview date & time – 24/9/2023 10.00 am to 4.00 pm. (For Shortlisted candidates)
  • Venue – Ashoka Buildcon, Survey No. 113/2, 5th Floor, Ashoka Business Enclave, Beside Ashoka Medicover Hospital, Wadala Road, Nashik – 422009.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *