Table of Contents
B.M.C. Social Welfare Society Recruitment 2024
B.M.C. Social Welfare Society Recruitment 2024 – B.M.C. Social Welfare Society, Nagpur has arranged interview on date 19/12/2024, 20/12/2024, 21/12/2024 & 22/12/2024 to fill up posts of Project Development Officer. There are total 55 vacancies. The job location is Amravati & Nagpur District. The Official website & PDF/Advertise is given below.
बी. एम. सी. सोशल वेल्फेअर सोसायटी, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार अमरावती आणि नागपूर जिह्यांतर्गत तालुके येथे प्रकल्प विकास अधिकारी पदभरतीसाठी दि. १९/१२/२०२४, दि. २०/१२/२०२४, दि. २१/१२/२०२४ आणि दि. २२/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बी. एम. सी. सोशल वेल्फेअर सोसायटी, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प विकास अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | ५५ जागा |
नोकरीचे ठिकाण | अमरावती आणि नागपूर जिल्हा |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १९/१२/२०२४, दि. २०/१२/२०२४, दि. २१/१२/२०२४ आणि दि. २२/१२/२०२४ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.००. |
मुलाखतीचे ठिकाण | बी. एम. सी. सोशल वेल्फेअर सोसायटी, प्लॉट क्र. ८, गगनदीप सोसायटी, रॅम मेडिकल्स, ओंकारनगर चौक, बेसा रोड, नागपूर – ४४००२७. |
- वयोमर्यादा – २३ ते ५५ वर्षे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – रु. २०,०००/- ते रु. ४०,०००/-. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
B.M.C. Social Welfare Society Recruitment 2024
- Recruitment place – Amravati & Nagpur District.
- Posts’ name – Project Development Officer.
- Total vacancies – 55 posts.
- Educational qualification – MSW/Any Graduate. (See advertise)
- Age limit – 23 to 55 years. (See advertise)
- Payment – Rs. 20,000/- to Rs. 40,000/-. (See advertise)
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 19/12/2024, 20/12/2024, 21/12/2024 & 22/11/2024 10.00 am to 5.00 pm.
- Venue – B.M.C. Social Welfare Society, Plot No. 8, Gagandeep Society, Ram Medicals, Omkar Nagar Square, Besa Road, Nagpur – 440027.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE