JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर खंडपीठ येथे रु. १५,०००/- दरमहा वेतनावर पदभरती ; आजच अर्ज करा !

BHC Nagpur PLV Job 2024

BHC Nagpur PLV Job 2024 – Registrar (Administration), High Court Of Judicature at Bombay, Nagpur Bench invites Offline applications in prescribed format till last date 31/08/2024 to fill up post of Para Legal Volunteer as “Contractual Staff” at eSewa Kendra, situated in the premises of High Court of Judicature at Bombay, Bench at Nagpur. There is 1 vacancy. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

निबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय यांचे नागपूर खंडपीठ यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार ईसेवा केंद्र येथे निमविधी स्वयंसेवक यांच्या “कंत्राटी कर्मचारी” म्हणून पदभरतीसाठी दि. ३१/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ भरती २०२४

या पदांसाठी भरती कंत्राटी कर्मचारी – निमविधी स्वयंसेवक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                 
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३१/०८/२०२४. 
  • वयोमर्यादा – १८ वर्षे पूर्ण जाहिरात प्रकाशित झाल्याच्या दिवशी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १५०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय यांचे नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Nagpur PLV Job 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – Contractual Staff – Para Legal Volunteer.
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Not less than 18 years on day of publication of advertise. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 15000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – The Registrar (Administration), High Court of Judicature at Bombay Bench at Nagpur, Civil Lines, Nagpur – 440001.
  • Last date for application – 31/08/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://bombayhighcourt.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *