JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय मानक ब्युरो (BIS) मुंबई येथे B.Sc./BE/B.Tech., MBA शिक्षितांसाठी रु. ७०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक (YP) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

BIS Mumbai YP Job 2024

BIS Mumbai YP Job 2024 – Bureau of Indian Standards (BIS) invites Online applications in prescribed format from date 30/07/2024 to 16/08/2024 to fill up posts of Young Professional (YP) in BIS, Western Regional Office, Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय मानक ब्युरो (BIS) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत पश्चिम विभागीय कार्यालय, मुंबई येथे तरुण व्यावसायिक (YPs) पदभरतीसाठी दि. ३०/०७/२०२४ ते दि. १६/०८/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय मानक ब्युरो (BIS) भरती २०२४

या पदांसाठी भरती तरुण व्यावसायिक (YP)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धती   ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ३०/०७/२०२४ सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १६/०८/२०२४ संध्याकाळी १७.३० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. ७०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – लागू नाही. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.bis.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/login.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.bis.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BIS Mumbai YP Job 2024

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Young Professional (YP).
  • Total vacancies – 1 post.
  • Educational qualification – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit – Below 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 70,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Nil. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.bis.gov.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://www.services.bis.gov.in/php/BIS_2.0/login.
  • Date for application – 30/07/2024 from 10.00 am to 16/08/2024 till 17.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.bis.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *