JOIN Telegram
Sunday , 8 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC LTMGH येथे रु. १,५०,०००/- दरमहा वेतनावर १ पदभरती जाहीर

BMC JC Job 2024

BMC JC Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 13/12/2024 for the post of Junior Consultant (Nephrology) at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय, नेफ्रॉलॉजी विभाग येथे कनिष्ठ सल्लागार (नेफ्रॉलॉजी)  पदभरतीसाठी दि. १३/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती कनिष्ठ सल्लागार (नेफ्रॉलॉजी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख  दि. १३/१२/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत (शनिवार तसेच रविवार, शासकीय सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. १,५०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१०/- + १८ % जीएसटी. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. १३/१२/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.

BMC JC Job 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name –  Junior Consultant (Nephrology)
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 1,50,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Up to 60 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 710/- + 18% Gst. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Date & time for payment of application fee – 13/12/2024 Monday to Friday at 11.00 am. to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Govt. Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – 13/12/2024 from 11.00 am. to 3.00 pm. (Except Saturday & Sunday, Govt. Holidays)

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday December 13th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *