JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित महिला उमेदवारांसाठी लेखनिक, अधिकारी, व्यवस्थापक आणि स्वीपर मेसेंजर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

BNSBL Pune/Ahmednagar Recruitment 2024

BNSBL Pune/Ahmednagar Recruitment 2024 – Bhagini Nivedita Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications in prescribed format from the eligible Female candidates till last date 15/05/2024 to fill up posts of Clerk, Officer, Manager & Sweeper Messenger for their Pune & Ahmednagar branch. The job location is Pune & Ahmednagar. The Official website & PDF/Advertise is given below.

भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पुणे आणि अहमदनगर शाखा येथे लेखनिक, अधिकारी, व्यवस्थापक आणि स्वीपर मेसेंजर पदभरतीसाठी पात्र महिला उमेदवारांकडून दि. १५/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती १) लेखनिक २) अधिकारी ३) व्यवस्थापक ४) स्वीपर मेसेंजर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिताPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे आणि अहमदनगर                                 
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/०४/२०२४. 
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) लेखनिक – २२ ते ३५ वर्षे.
    • २) अधिकारी – २५ ते ३५ वर्षे.
    • ३) व्यवस्थापक – ३० ते ४० वर्षे.
    • ४) स्वीपर मेसेंजर – २१ ते ३३ वर्षे.
  • परीक्षा शुल्क – रु. ११८०/- (लेखनिक व अधिकारी पदासाठी) आणि रु. ११८/- (स्वीपर मेसेंजर पदासाठी). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bhagininiveditabank.com/ आणि https://punebankasso.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://punebankasso.com/.
  • शुल्क जमा केल्याची पावती उमेदवाराचे नाव नमूद करुन अर्जासोबत दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावी.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – pba.recruit.bnsb@gmail.com.
  • पत्ता – भगिनी निवेदिता सहकारी बँक लिमिटेड, ‘निवेदिता भवन’, सीटीएस क्र. ३४/७, फायनल प्लॉट क्र. ३५/७ बी, प्रभात रोड, लेन क्र., एरंडवणे, पुणे – ४११००४, भारत.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://bhagininiveditabank.com/ आणि https://punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

BNSBL Pune/Ahmednagar Recruitment 2024

  • Recruitment place – Pune & Ahmednagar.
  • Posts’ name – 1) Clerk 2) Officer 3) Manager 4) Sweeper Messenger.
  • Total vacancies – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • Age limit – (Refer PDF/Visit website) –
    • 1) Clerk – 22 to 35 years.
    • 2) Officer – 25 to 35 years.
    • 3) Manager – 30 to 40 years
    • 4) Sweeper Messenger – 21 to 33 years
  • Exam fee – Rs. 1180/- (For Clerk & Officer posts) & Rs. 118/- (For Sweeper Messenger post). (Refer PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://bhagininiveditabank.com/ & https://punebankasso.com/.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID – hr@bhagininiveditabank.com.
  • Application link – https://punebankasso.com/.
  • Candidates should send application fee payment receipt mentioning name of the applicant candidate along with application form on given E-Mail ID.
  • E-Mail ID for application – pba.recruit.bnsb@gmail.com.
  • Address – Bhagini Nivedita Sahakari Bank Ltd., ‘Nivedita Bhavan’, CTS No. 34/7, Final Plot No. 35/7B, Prabhat Road, Lane No. 8, Erandawna, Pune – 411004, India.
  • Last date for application – 15/05/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://bhagininiveditabank.com/ & https://punebankasso.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *