JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भांगे पब्लिक स्कूल, पांजरा, नागपूर येथे BA/B.Sc./MA/M.Sc., B.Ed. शिक्षितांसाठी मुख्याध्यापिका, विज्ञान शिक्षक आणि संगीत शिक्षक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BPS Nagpur Recruitment 2024

BPS Nagpur Recruitment 2024 – Bhange Public School Panjra, Nagpur has arranged interview on date 19/05/2024 to fill up posts of Head Mistress, Science Teacher & Music Teacher. The job location is Panjra, Tal. Koradi, Dist. Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भांगे पब्लिक स्कूल, पांजरा, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्याध्यापिका, विज्ञान शिक्षक आणि संगीत शिक्षक पदभरतीसाठी दि. १९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भांगे पब्लिक स्कूल, पांजरा, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती मुख्याध्यापिका, विज्ञान शिक्षक आणि संगीत शिक्षक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण पांजरा, ता. कोराडी, नागपूर                                  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १९/०५/२०२४ सकाळी ९.३० ते दुपारी १२.३०
मुलाखतीचे ठिकाण  भांगे पब्लिक स्कूल, टेलिफोन एक्स्चेंजमागे, पांजरा, ता. कोराडी, नागपूर – ४४००२६.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.

BPS Nagpur Recruitment 2024

  • Recruitment place – Panjra, Tal. Koradi, Dist. Nagpur.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – See table/advertise.
  • Educational qualification – See table/advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Interview date & time – 19/5/2024 9.30 am to 12.30 pm.
  • Venue – Bhange Public School, Behind Telephone Exchange, Panjra, Tal. Koradi, Dist. Nagpur – 440026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *