JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारतीय विदया भवन (BVB), पुणे केंद्र अंतर्गत शाळांमध्ये पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

BVB Pune Job Recruitment 2024

BVB Pune Job Recruitment 2024 – Bharatiya Vidya Bhavan, Pune Kendra invites Offline applications in prescribed format till last date 12/1/2024 to fill up various Teaching posts in their educational institutions for academic year 2024-25. There are 14 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय विदया भवन, पुणे केंद्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी त्यांच्या शैक्षणिक संस्था येथे विविध शैक्षणिक पदभरतीसाठी दि. १२/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारतीय विदया भवन, पुणे केंद्र भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १४ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे.
अर्ज पद्धती   ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १२/१/२०२४. 
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – जाहिरात बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.bvbpune.org/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – (जाहिरात बघावी) –
  • मुख्याध्यापिका, भारतीय विदया भवन संचलित सुलोचना नातू विदया मंदिर, ४०७ – ४०८, के.एम. मुन्शी मार्ग, भारतीय विदया भवन चौक, शिवाजीनगर, पुणे – ४११०१६.
  • मुख्याध्यापिका, भारतीय विदया भवन परांजपे विदया मंदिर, सर्व्हे. क्र. ४०, हिस्सा क्र. १,२,३, कोथरूड टेलिफोन एक्स्चेंज जवळ, कोथरूड – ४११०३८, पुणे, महाराष्ट्र.
  • विषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.bvbpune.org/ येथे वेळोवेळी भेट दया.

BVB Pune Job Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – 

  • Total vacancies – 14 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • Age limit – Not above 50 years. (See advertise/Visit website)
  • Payment – See advertise/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://www.bvbpune.org/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – (See advertise/Visit website)
    • Head Mistress, BVB Sulochana Natu Vidya Mandir, 407 – 408 K.M. Munshi Marg, Bharatiya Vidya Bhavan Chowk, Shivajinagar, Pune – 411 016.
    • Head Mistress, BVB Paranjape Vidya Mandir, S. No. 40, Hissa No. 1, 2, 3, Near Kothrud Telephone Exchange, Kothrud – 411038, Pune, Maharashtra.
  • Last date for application – 12/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.bvbpune.org/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *