JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Certificate Course Jobs

श्रमशक्ती विदयानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, ता. संगमनेर, जि. अहमदनगर येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ५६ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Shramshakti Vidyaniketan Recruitment 2024 - Shramshakti Vidyaniketan English Medium School & Science Junior College, Tal. Sangamner....

Read More »

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी, क्रेडिट अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

USFB Recruitment 2024 - Utkarsh Small Finance Bank has arranged interview on date 18/05/2024 for the posts of Trainee Credit Officer...

Read More »

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर येथे पदवीधरांसाठी रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/- वेतनावर लिपिक पदाच्या एकूण ५६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BHC Nagpur Bench Clerk Recruitment 2024 - Registrar (Administration), Bombay High Court, Nagpur Bench, Nagpur invites Online...

Read More »

जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, जि. पुणे येथे किमान शिक्षित/पदविका/पदवी/पदव्युत्तर शिक्षित/पीएच. डी. धारकांसाठी विविध शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

JCOE Dist. Pune Recruitment 2024 -Jai Hind College of Engineering, Dist. Pune invites Offline applications till last date 24/05/2024 to...

Read More »

हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, दोंडाईचा, जि. धुळे अंतर्गत वसतिगृह येथे बिगर शिक्षित अनुभवी/१० वी उत्तीर्ण/ANM/GNM/पदविका/विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध शिक्षकेतर पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

HCT Dondaicha Dist. Dhule Recruitment 2024 - Hasti Charitable Trust's Hasti Public School & Junior College, Dondaicha....

Read More »

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (IIITN), नागपूर येथे पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- दरमहा वेतनावर अधिकारी (प्रशिक्षण व पदस्थापना) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IIIT Nagpur Officer (Training & Placement) Job 2024 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications...

Read More »

ICMR-NIV पुणे अंतर्गत धाराशिव येथे १२ वी उत्तीर्ण/विज्ञान पदवीधर/MLT/ITI शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-II, प्रोजेक्ट डेटा एंट्री ऑपरेटर आणि प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदांच्या एकूण ४ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकशित

ICMR-NIV Project Cell Recruitment 2024 - Indian Council Of Medical Research - National Institute of Virology, Pune invites Offline....

Read More »

जिजाऊ ज्ञानतीर्थ प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविदयालय, परभणी येथे रु. ८,०००/- ते रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी शैक्षणिक आणि शिक्षकेतर पदांच्या एकूण ३७ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Jijau Dnyantirt Recruitment 2024 - Jijau Dnyantirth Primary, High School And Junior College, Parbhani has arranged interview,....

Read More »

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा येथे आयुर्वेदिक भिषक, योग व निसर्गोपचार सल्लागार, योग व निसर्गोपचार चिकित्सा सहाय्यक, लिपिक (काळजीवाहू तथा भांडारपाल तथा लेखा लिपिक) पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी  

MGIMS Sevagram Recruitment 2024 - Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline....

Read More »