JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Medical Jobs

डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जि. जळगाव येथे प्राचार्य/संचालक, प्राध्यापक/वाचक, मानद अध्यापक, सहयोगी प्राध्यापक/अधिव्याख्याता आणि वैदयकीय अधिकारी पदभरतींसाठी अर्जाची सूचना

Ulhas Patil HMC Recruitment 2024 - Dr. Ulhas Patil Homeopathic Medical College & Hospital, Dist. Jalgaon invites Online/Offline....

Read More »

जी-वन हॉस्पिटल-इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, छत्रपती संभाजीनगर येथे ANM/GNM/B.Sc. (Nursing)/ITI/DE/BE/विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी वैदयकीय, विविध निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

GI-One Hospital Chh. Sambhajinagar Recruitment 2024 - GI-One Hospital-Institute of Gastroenterology, Chh. Sambhajinagar....

Read More »

सावकार आयुर्वेदिक वैदयकीय महाविदयालय, जि. सातारा येथे प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक (रीडर)/सहाय्यक प्राध्यापक (अधिव्याख्याता) पदांच्या एकूण २६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

SAMC Dist. Satara Recruitment 2024 - Sawkar Ayurvedic Medical College, Dist. Satara invites Online/Offline applications till last....

Read More »

PDEA अंतर्गत कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक/रीडर आणि सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PDEA CARC Pune Recruitment 2024 - Pune District Education Association, Pune invites Offline applications till last date 3/5/2024...

Read More »

कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम, जि. वर्धा येथे आयुर्वेदिक भिषक, योग व निसर्गोपचार सल्लागार, योग व निसर्गोपचार चिकित्सा सहाय्यक, लिपिक (काळजीवाहू तथा भांडारपाल तथा लेखा लिपिक) पदांच्या एकूण ५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी  

MGIMS Sevagram Recruitment 2024 - Secretory, Kasturba health Society, Sevagram, Dist. Wardha invites Offline....

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), परिचारिका स्त्री व पुरुष आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण २०२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Thane MO & PM Recruitment 2024 - Medical Health Officer, Thane Municipal Corporation, Thane invites Online...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हा परिषद, भंडारा अंतर्गत मोबाईल मेडिकल युनिटसाठी वैदयकीय अधिकारी (१५ व्या वित्त आयोगांर्तगत), एमबीबीएस वैदयकीय अधिकारी-स्त्री, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषधनिर्माता पदांच्या एकूण २२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Bhandara MMU Recruitment 2024 - District Health Officer, District Council, Bhandara invites Offline applications...

Read More »