JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चंदुकाका सराफ ज्वेल्स, छत्रपती संभाजीनगर शाखा येथे १२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी रु. ३०,०००/- दरमहा/अधिक वेतन आणि इतर विशेष लाभांसह शाखा/मोहीम व्यवस्थापक, विपणन/विक्री/वितरण कार्यकारी, रोखपाल, कारागीर, फ्लोअर इन्चार्ज, एच.आर.,पीआरओ आणि यूआरडी असिस्टंट पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Chandukaka Saraf Jewels Recruitment 2024

Chandukaka Saraf Jewels Recruitment 2024 – Chandukaka Saraf & Co. invites Online applications & has arranged interview on date 31/05/2024 & 1/06/2024 to fill up posts of Branch/Operation Manager, Marketing/Sale/Delivery Executive, Cashier, Floor Incharge, HR, PRO, URD Assistant & Worker at it’s Chhatrapati Sambhajinagar. The job location is Chhatrapati Sambhajinagar. The Official website & PDF/Advertise is given below.

चंदुकाका सराफ ज्वेल्स यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती संभाजीनगर शाखा येथे शाखा/मोहीम व्यवस्थापक, विपणन/विक्री/वितरण कार्यकारी, रोखपाल, कारागीर, फ्लोअर इन्चार्ज, एच.आर., पीआरओ आणि यूआरडी असिस्टंट पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ३१/०५/२०२४ आणि दि. १/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

चंदुकाका सराफ ज्वेल्स छत्रपती संभाजीनगर शाखा भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी. 
  • वयोमर्यादा – १९ ते ४० वर्षे. (जाहिरात बघावी)
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा/अधिक. (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कोड स्कॅन आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३१/०५/२०२४ आणि दि. १/०६/२०२४ सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०.
  • मुलाखतीचे ठिकाण – हॉटेल व्हीआयटीएस, रेल्वे स्टेशन रोड, वेदांतनगर, छत्रपती संभाजीनगर  – ४३१००५.

Chandukaka Saraf Jewels Recruitment 2024

  • Recruitment place – Chhatrapati Sambhajinagar.
  • Posts’ name –
    • Manager – Branch/Operation
    • Executive – Marketing/Sale/Delivery
    • Cashier
    • Floor Incharge
    • HR
    • PRO
    • URD Assistant
    • Worker
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – See advertise
  • Age limit – 19 to 40 years. (See advertise)
  • Payment – Rs. 30,000/- pm/More. (See advertise
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, QR Code scan, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • See advertise to scan application QR Code.
  • Interview date & time – 31/05/2024 & 1/06/2024 10.30 am to 5.30 pm.
  • Venue – Hotel VITS, Railway Station Road, Vedant Nagar, Chhatrapati Sambhajinagar – 431005.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *