JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CIIMS रुग्णालय, नागपूर येथे १० वी पासकरिता तसेच इतरही पदभरती सुरु ; अर्ज करा ; संपर्क करा !

CIIMS Nagpur MA/P Recruitment 2024

CIIMS Nagpur MA/P Recruitment 2024 – Dr. G. M. Taori CIIMS Hospital, Nagpur invites Online applications till last date 10/09/2024 to fill up post of Physiotherapist and has arranged interview to fill up posts of Male Attendants. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. जी. एम. टावरी CIIMS रुग्णालय, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे भौतिकोपचारतज्ञ पदभरतीसाठी दि. १०/०९/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि पुरुष परिचर पदभरतीसाठी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. जी. एम. टावरी CIIMS रुग्णालय, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती १) भौतिकोपचारतज्ञ २) पुरुष परिचर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या जाहिरात बघावी.
नोकरीचे ठिकाण नागपूर   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (भौतिकोपचारतज्ञ पदासाठी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १०/०९/२०२४. 
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, यांच्या माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrmanager@ciimsnagpur.com. (भौतिकोपचारतज्ञ पदासाठी)
  • पत्ता – ८८/२, बजाजनगर, नागपूर – ४४००१०.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – जाहिरात बघावी.
  • मुलाखतीचे ठिकाण – ८८/२, बजाजनगर, नागपूर – ४४००१०.

CIIMS Nagpur MA/P Recruitment 2024

  • Recruitment place – Nagpur.
  • Posts’ name – 1) Physiotherapist 2) Male Attendants.
  • Total vacancies – See advertise.
  • Educational qualification – (See table/advertise) –
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure see advertise.
  • Mode of application – Online. (For Physiotherapist post)
  • E-Mail ID for application – hrmanager@ciimsnagpur.com.
  • Address – 88/2, Bajaj Nagar, Nagpur – 440010.
  • Last date for application – 10/09/2024. (For Physiotherapist post)
  • Interview date & time – See advertise. (For Male Attendants post)
  • Venue – 88/2, Bajaj Nagar, Nagpur – 440010.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Tuesday September 10th, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *