Table of Contents
CNP Nashik Job Recruitment 2023
CNP Nashik Job Recruitment 2023 – Currency Note Press, Nashik, Maharashtra invites Offline applications in prescribed format from Doctor/Doctor who have retired from Govt./PSU/Central/State Government Services & has arranged interview on date 14/06/2023 for engagement of full-time Doctor as Medical Officer at Currency Note Press, Nashik. There is 1 vacancy. The job location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.
चलार्थ पत्र मुद्रणालय, नाशिक, महाराष्ट्र यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी पूर्णवेळ डॉक्टर/PSU/केन्द्र/शासकीय सरकारमधून सेवानिवृत्त डॉक्टरांकडू विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १४/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
चलार्थ पत्र मुद्रणालय, नाशिक, महाराष्ट्र भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | नाशिक. |
अर्ज पद्धती | समक्ष |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १४/६/२०२३. |
- वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cnpnashik.spmcil.com/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – चलार्थ पत्र मुद्रणालय (SPMCILचे एकक), जेल रोड, नाशिक – ४२२१०१.
CNP Nashik Job Recruitment 2023
- Recruitment Place – Nashik
- Posts Name –Full–time Doctor as Medical Officer
- Total Vacancies – 1
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- For post, terms & conditions, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://cnpnashik.spmcil.com/.
- Mode of application – In Person.
- Interview date & time – 14/06/2023.
- Venue – Currency Note Press (A Unit Of SPMCIL), Jail Road, Nashik – 422101.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.