JOIN Telegram
Friday , 20 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

COEP Tech पुणे येथे B.E./B.Tech./M.E./M.Tech./M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३८,४४०/- दरमहा वेतनावर कनिष्ठ संशोधन अध्ययेता (JRF) आणि रु. ३८,४४०/- दरमहा वेतनावर आणि रु. ४३,४४०/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरती जाहीर

COEP Tech Pune RF Job Recruitment 2023

COEP Tech Pune RF Job Recruitment 2023 – College Of Engineering Technological University, Pune invites Offline applications till last date 18/9/2023 for the post of Junior Research Fellow (JRF) & Senior Research Fellow (SRF). The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे कनिष्ठ संशोधन अध्ययेता आणि वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. १८/९/२०२३ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. 
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे.  
अर्ज पद्धती   कुरियर. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १८/९/२०२३. 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) कनिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ३८,४४०/- दरमहा.
    • २) वरिष्ठ संशोधन अध्ययेता – रु. ४३,४४०/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.coep.org.in मध्ये  ‘Recruitment’ टॅब येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – डॉ. एन. बी. ढोके, संचालक (संशोधन आणि नवसंशोधन), मुख्य प्रशासकीय इमारत, २ रा मजला, पुणे अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रज्ञान विद्यापीठ, पुणे (महाराष्ट्र सरकारच्या विद्यापीठाचे एकक विद्यापीठ), शिवाजीनगर, पुणे – ४११००५.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.coep.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

COEP Tech Pune RF Job Recruitment 2023

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – Junior Research Fellow (JRF) & Senior Research Fellow (SRF).
  • Total vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Below 45 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Junior Research Fellow (JRF) – Rs. 38,440/- pm.
    • Senior Research Fellow (SRF) – Rs. 43,440/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.coep.org.in under ‘Recruitment’ tab.
  • Mode of application – By Courier.
  • Address for application – Dr. N. B. Dhokey, Director (Research and Innovation), Main administrative building, 2nd floor, COEP Technological University, Pune (A Unitary Public University of Govt of Maharashtra), Shivajinagar, Pune – 411 005.
  • Last date for application – 18/9/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.coep.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *