Table of Contents
COEP VC Recruitment 2023
COEP VC Recruitment 2023 – Chairman, Search-cum-Selection Committee, COEP Technological University, Pune invites Online as well as Offline applications in prescribed format till last date 24/11/2023 for the post of Vice-Chancellor. There is 1 post. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
अध्यक्ष, संशोधन तथा निवड समिती, COEP तांत्रिक विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कुलसचिव पदनियुक्तीसाठी दि. २४/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
COEP तांत्रिक विद्यापीठ, पुणे भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | कुलसचिव |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – जलदगती टपाल/कुरिअर. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. २४/११/२०२३. |
- वेतनमान – जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.coep.org.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – nodalofficer.coep@iitb.ac.in.
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख – दि. २४/११/२०२३.
- पारूर्न भरलेला विहित नमुना अर्ज, विहित प्रमाणपत्रांच्या अर्जाच्या प्रति (हार्ड कॉपी) लिफाफ्यावर “Application for the post of Vice-Chancellor, COEP Technological University Pune” असे नमूद करून दिलेल्या पत्त्यावर नोडल अधिकाऱ्यास सूचनेप्रमाणे पाठवावी.
- अर्जाचा पत्ता – नोडल अधिकारी, गणेश के. बोरखडे, कुलसचिव यांचे कार्यालय, २ रा मजला, नंदन निलकेनी मुख्य इमारत, आयआयटी मुंबई, पवई, पिन – ४०००७६.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.coep.org.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
COEP VC Recruitment 2023
- Recruitment Place – Pune.
- Posts Name – Vice-Chancellor.
- Total Vacancies – 1 Post.
- Payment – Refer PDF/Visit website.
- For post, terms & condition, requisite qualification, reservation, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – https://www.coep.org.in/.
- Mode of application – Online & Offline – By Speed Post/Courier.
- E-Mail ID for application – nodalofficer.coep@iitb.ac.in.
- Last date for online application – 24/11/2023.
- Nominations/Applications may be sent in the prescribed format in hard copy & relevant certificate copies in an envelope superscribed with “Application for the post of Vice-Chancellor, COEP Technological University Pune” to the Nodal Officer at the given address.
- Address for application – Nodal Officer, Ganesh K. Bhorkade, Office of the Registrar, 2nd Floor, Nandan Nilekani Main Building, IIT Bombay, Powai – 400076.
- Last date for application – 24/11/2023.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.coep.org.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.