JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

मध्य रेल्वे, भायखळा विभाग, मुंबई येथे वरिष्ठ निवासी (Senior Resident) पदाच्या एकूण ३ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

CR Byculla Mumbai SR Recruitment 2024

CR Byculla Mumbai SR Recruitment 2024 – Central Railway, Byculla Division, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interviews on date 28/05/2024 for the various posts of Senior Resident in Head Quarter Hospital, Byculla. There are totalvacancies. The job location is Byculla, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मध्य रेल्वे, भायखळा विभाग, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे मुख्यालय रुग्णालयात विविध वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २८/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मध्य रेल्वे, भायखळा विभाग, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ निवासी (सिनिअर रेसिडेंट)  –
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण भायखळा, मुंबई 
अर्ज पद्धती  समक्ष 
अर्जाची तारीख आणि वेळ  दि. २८/०५/२०२४ सकाळी ०९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
 • वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
 • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
 • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.cr.indianrailway.gov.in.> News &Recruitment> Recruitment > Notification >Engagement of Senior Resident येथे भेट दया.
 • अर्जाचा पत्ता – कक्ष क्र. २५, Dr. B.A.M. रुग्णालय, भायखळा, मुंबई – २७.
 • उमेदवारांनी https://cr.indianrailways.gov.in/ येथून डाउनलोड करून परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज मुलाखतीला आणावा.
 • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २८/०५/२०२४ सकाळी १०.३० वाजतापुढे.
 • अर्ज दाखल करण्याची आणि कागदपत्र पडताळणीची वेळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
 • मुलाखतीचे ठिकाण – कक्ष क्र. २५, वैदयकीय निर्देशक यांचे कार्यालय, Dr. B.A.M. रुग्णालय, भायखळा, मुंबई – २७.
 • संपर्क क्र. – ०२२६७४२५९४५.
 • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cr.indianrailways.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

CR Byculla Mumbai SR Recruitment 2024

 • Recruitment Place – Byculla, Mumbai.
 • Posts Name – Senior Resident –
 • Total Vacancies – 3 posts.
 • Payment – Ref. PDF/Visit website.
 • Age limit – Ref. PDF/Visit website.
 • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed format application form, selection procedure, other details see advertise/ref. PDF/visit website – www.cr.indianrailway.gov.in.> News & Recruitment> Recruitment > Notification >Engagement of Senior Resident.
 • Mode of applications – In Person.
 • Candidates should bring in dully filled in prescribed format application from downloaded from website – https://cr.indianrailways.gov.in/.
 • Date for application – 28/05/2024 9.00 am to 10.00 am.
 • Interview date & time – 28/05/2024 at 10.30 am on wards.
 • Verification of documents – From 9.00 am to 10.00 am.
 • Venue – Room No. 25, Medical Director’s Office, Dr. B.A.M. Hospital, Byculla, Mumbai – 27.
 • Contact No.- 02267452945.
 • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cr.indianrailways.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Post expires at 11:59pm on Tuesday May 28th, 2024

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *