Table of Contents
CSIR-NCL IPG PA-I Job 2025
CSIR-NCL IPG PA-I Job 2025 – CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications till the last date 17/01/2025 & has arranged interview on date 31/01/2025 for the post of Project Associate-I for a sponsored project. There is 1 vacancy. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत मुलाखतीद्वारे प्रकल्प सहयोगी-I पदभरतीसाठी दि. १७/०१/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि निवड झालेल्या उमेदवारांची दि. ३१/०१/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | प्रकल्प सहयोगी-I |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १७/०१/२०२५. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
- विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक http://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
- jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
- सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
- ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. २४/०१/२०२५ रोजी कळवले जाईल.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ३१/०१/२०२५. (PDF/वेबसाईट पहा)
- मुलाखतीचे ठिकाण – मुलाखत ऑनलाईन आयोजित केली जाईल. (PDF/वेबसाईट पहा)
CSIR-NCL IPG PA-I Job 2025
- Place of Recruitment – Pune
- Name of the Post – Project Associate-I.
- No. of vacancies – 1 Post.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions, etc. about the above posts ref. PDF & visit website – https://www.ncl-india.org.
- Online application form is to be filled through the link – https://jobs.ncl.res.in.
- For details from section job vacancies https://www.ncl-india.org.
- Candidates should have a valid email before applying online.
- For all the details & instructions about required documents ref. PDF/visit https://www.ncl-india.org.
- Keep ready PDF file of all the testimonials.
- Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
- Last date for application – 17/01/2025.
- List of Candidates selected for interview displayed on notice board & website – 24/01/2025.
- Interview date & time – 31/01/2025. (Ref. PDF/Visit website)
- Venue – The interview will be conducted online. (Ref. PDF/Visit website)
For More details See the below Advertisement
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE