Table of Contents
CSIR-NCL PA-I/SPA CEPD Recruitment 2024
CSIR-NCL PA-I/SPA CEPD Recruitment 2024 – CSIR – National Chemical Laboratory, Pune invites Online applications in prescribed format till last date 10/05/2024 & has arranged interview on date 15/05/2024 for selected candidates fill up posts of Project Associate-l & Senior Project Associate for CSIR sponsored project. There are 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रायोजित प्रकल्प अंतर्गत प्रकल्प सहयोगी-l आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी पदभरतीसाठी दि. १०/०५/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १५/०५/२०२४ रोजी निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CSIR – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती प्रकल्प सहयोगी-l आणि वरिष्ठ प्रकल्प सहयोगी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १०/०५/२०२४.
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-l – ३५ वर्षे.
- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – ४० वर्षे.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रकल्प सहयोगी-l – रु. २५,०००/- ते रु. ३१,०००/-.
- वरिष्ठ प्रकल्प सहयोगी – रु. ४२,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org/ येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन लिंक https://jobs.ncl.res.in द्वारे भरायचे आहेत.
- jobs vacancies सेक्शनमध्ये https://www.ncl-india.org येथे सविस्तर माहिती वाचता येईल.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांकडे अधिकृत ई मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.ncl-india.org येथे भेट दया.
- सर्व प्रशस्तिपत्रांच्या PDF फाईल्स तयार असाव्यात.
- ‘How To Apply’ या शीर्षकाखाली दिलेल्या सर्व सुचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
- निवड झालेल्या उमेदवारांना संकेतस्थळ/विभागीय सूचना फलक यावर दि. १३/०५/२०२४ रोजी कळवले जाईल अथवा सुनील भोंगाळे, ss.bhongale@ncl.res.in या ईमेल अथवा संपर्क क्रमांक ०२०-२५९०२४२२ येथे संपर्क करून खात्री करता येईल.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १५/०५/२०२४ सकाळी ९.०० वाजेपासून. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
- मुलाखतीचे ठिकाण – प्रोसेस डेव्हलपमेंटन्ट लॅब, सीईपीडी, सीएसआयआर – नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे – ४११००८.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://www.ncl-india.org येथे वेळोवेळी भेट दया.
CSIR-NCL PA-I/SPA CEPD Recruitment 2024
- Place of recruitment – Pune.
- Name of the post – 1) Project Associate-l 2) Senior Project Associate.
- Total vacancies – 2 posts.
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-l – 35 years
- 2) Senior Project Associate – 40 years.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Project Associate-l – Rs. 25,000/- to Rs. 31,000/-.
- 2) Senior Project Associate – Rs. 42,000/- pm.
- For detailed information about post, terms & conditions, application procedure, prescribed format application form, educational qualification, experience, job requirements ref. PDF/visit website – https://www.ncl-india.org/.
- Application procedure – Online.
- Application form link – https://jobs.ncl.res.in.
- Details can be read from section jobs vacancies https://www.ncl-india.org.
- Candidates should have a valid email before applying online.
- For all the details & instructions about required documents ref. PDF/ visit https://www.ncl-india.org.
- Keep ready PDF file of all the testimonials.
- Read all the instructions available under title ‘How To Apply’ on website.
- Last date for applications – 10/05/2024.
- Shortlisted candidates will be notified on website & divisional notice board on 13/05/2024 or candidates may ascertain the information by contacting Sunil Bhongale at email ss.bhongale@ncl.res.in or contact no. 020-25902422.
- Interview date & timing – 15/05/2024 from 9.00 am. (For shortlisted candidates)
- Venue – Process Development Lab, CEPD, CSIR-NCL, Pune – 411008.
- For updates about said recruitment visit website – https://www.ncl-india.org regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.