Table of Contents
CSIR-NIO Goa Job Recruitment 2022
CSIR-NIO Goa Job Recruitment 2022 – CSIR-National Institute Of Oceanography, Dona Paula, Goa invites Online applications in prescribed format till last date 11/12/2022 to fill up the various posts for various projects at NIO Head Quarters, Goa. There are 3 posts. The job location is NIO Head Quarters, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.
CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, डोना पॉला, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुख्यालय, गोवा येथे विविध प्रकल्पांतर्गत विविध पदभरतीसाठी दि. ११/१२/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, गोवा भरती २०२२ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रकल्प सहाय्यक २) प्रयोगशाळा सहाय्यक ३) प्रकल्प सहयोगी- II |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान मुख्यालय, गोवा |
अर्ज पद्धती | ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ११/१२/२०२२ |
- पोस्ट कोडसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
- शैक्षणिक अर्हता – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा) –
- प्रकल्प सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक – रु. २०,०००/- दरमहा
- प्रकल्प सहयोगी-II – रु. २८,०००/- दरमहा
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट पहा) –
- प्रकल्प सहाय्यक आणि प्रयोगशाळा सहाय्यक – ५० वर्षे
- प्रकल्प सहयोगी-II – ३५ वर्षे
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nio.org/ येथे भेट द्या.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – hrdg@nio.org
- मुलाखतीची पद्धत – ऑनलाईन (फक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी).
- सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://www.nio.org/ येथे वेळोवेळी भेट द्या.
CSIR-NIO Goa Job Recruitment
- Place of recruitment – Goa
- Name of the post – 1) Project Assistant 2) Laboratory Assistant 3) Project Associate – II
- No. of posts – 3
- For Posts code read advertisement.
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Project Assistant & Laboratory Assistant – Rs. 20,000/- pm
- Project Associate – II – Rs. 28,000/- pm
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- Project Assistant & Laboratory Assistant – 50 years
- Project Associate – II – 35 years
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nio.org/
- Application procedure – Online.
- E-Mail ID for application – hrdg@nio.org.
- Last date for applications – 11/12/2022.
- Interview mode – Online (only for shortlisted candidates).
- For updates about said recruitment visit website – https://www.nio.org/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.