JOIN Telegram
Wednesday , 18 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

CSIR-NIO, मुंबई येथे रु. २०,०००/- दरमहा वेतनावर प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

CSIR-NIO Mumbai Job Recruitment 2023

CSIR-NIO Mumbai Job Recruitment 2023 – Council of Scientific & Industrial Research Institute-National Institute Of Oceanography invites Online applications in prescribed format till last date 24/5/2023 for posts of Project Assistant at NIO Regional Centre, Mumbai. There are 4 vacancies. The job location is NIO Regional Centre, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था परिषद -राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान (CSIR-NIO) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान विभागीय केंद्र, मुंबई येथे प्रकल्पांतर्गत प्रकल्प सहाय्यक पदभरतीसाठी दि. २४/५/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

CSIR-राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती प्रकल्प सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थान विभागीय केंद्र, मुंबई
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २४/५/२०२३
  • व्हॅकन्सी कोडसाठी  जाहिरात/PDF/वेबसाईट पहा.
  • शैक्षणिक अर्हता – PDF/वेबसाईट पहा.
  • वेतनमान – रु. २०,०००/-  दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ५० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.nio.org/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – hrdg@nio.org.
  • मुलाखतीची पद्धत – ऑनलाईन (फक्त निवड झालेल्या उमेदवारांसाठी).

CSIR-NIO Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai
  • Name of the post – Project Assistant.
  • No. of vacancies – 4
  • For vacancy code read advertisement.
  • Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 20,000/- pm. (Ref. PDF/Visit website
  • Age limit 50 years. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.nio.org/.
  • Application procedure – Online.
  • E-Mail ID for application – hrdg@nio.org.
  • Last date for applications – 24/5/2023.
  • Interview mode – Online (only for shortlisted candidates).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *