JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अंतर्गत १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक, परिचर/वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदांच्या एकूण ६७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

CUMCCSL Recruitment 2024

CUMCCSL Recruitment 2024 – Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society Ltd., Chandrapur has arranged interview on date 22/05/2024, 27/05/2024 & 29/05/2024 to fill up posts of Deputy Chief Executive Officer, Regional Officer, Branch Officer, Assistant Officer, Clerk, Attendant/Driver & Security Guard. There are total 67 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, चंद्रपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विदर्भातील शाखा येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी, शाखा अधिकारी, सहाय्यक अधिकारी, लिपिक, परिचर/वाहनचालक आणि सुरक्षारक्षक पदभरतीसाठी दि. २२/०५/२०२४, दि. २७/०५/२०२४ आणि  दि. २९/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ६७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

चंद्रपूर मल्टीस्टेट अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या ६७ जागा 
नोकरीचे ठिकाण विदर्भ शाखा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ  दि. २२/०५/२०२४, दि. २७/०५/२०२४ आणि  दि. २९/०५/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत.
मुलाखतीचे ठिकाण 
  • दि. २२/०५/२०२४ – प्लॉट क्र. १०६, शाहू नगर, मानेवाडा, बेसा रोड, नागपूर – ४४००३४.
  • दि. २७/०५/२०२४ – ३३, सरस्वतीनगर, वरेण्य हॉटेलसमोर, आर्णी रोड, यवतमाळ – ४४५००१.
  • दि. २९/०५/२०२४ – सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीजजवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर – ४४२४०१.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • ई-मेल पत्ता – chandrapururbancareers@gmail.com.
  • पत्ता – चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, चंद्रपूर, सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीजजवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर – ४४२४०१.

CUMCCSL Recruitment 2024

  • Place of recruitment – See advertise. 
  • Post’s Name – 1) Deputy Chief Executive Officer 2) Regional Officer 3) Branch Officer 4) Assistant Officer 5) Clerk 6) Attendant/Driver 8) Security Guard
  • Total no. of vacancies – 67 posts.
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • E-Mail Id – chandrapururbancareers@gmail.com.
  • Interview date & time – 22/05/2024, 27/05/2024 & 29/05/2024 11.00 am to 4.00 pm
  • Venue – (See advertise) –
    • 22/05/2024Plot No. 106, Shahu Nagar, Manewada, Besa Road, Nagpur – 4450034.
    • 27/05/2024 –  33, Saraswati Nagar, Opposite Varainya Hotel, Arni Road, Yavatmal – 445001.
    • 29/05/2024 – Chandrapur, Sadashiv Chambers, Near Abhay Talkies, Balveer Ward, Chandrapur – 442401
  • Address – Chandrapur Urban Multistate Cooperative Credit Society Ltd., Chandrapur, Sadashiv Chambers, Near Abhay Talkies, Balveer Ward, Chandrapur – 442401.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *