JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ जि.रायगड येथे ३५ सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

DBATU Lonere Dist. Raigad Job Recruitment 2022

DBATU Lonere Dist. Raigad Job Recruitment 2022 Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 10/10/2022, 11/10/2022 & 12/11/2022 to fill Teaching posts of Assistant Professor (B. Tech. Courses) at university on contract basis. There are 35 posts. The job location is Lonere, Ta. Mangaon, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) पदांची कंत्राट कालावधी भरतीसाठी दि. १०/१०/२०२२, दि. ११/११/२०२२, दि. १२/११/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DBATU जि. रायगड भरती २०२२

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) (PDF/वेबसाईट बघावी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३५ जागा 
नोकरीचे ठिकाण लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १०/१०/२०२२, दि. ११/११/२०२२, दि. १२/११/२०२२  सकाळी १०.३० वाजता (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी.
  • कंत्राट कालावधी – ११ महिने.
  • वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा 
  • नोंदणी शुल्क – रु. ५००/- ( खुला प्रवर्ग) आणि रु. २५०/- (आरक्षण प्रवर्ग)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, मुलाखतीची तारीख यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सर्व आवश्यक कागदपत्रे आणावीत.

DBATU Lonere Dist. Raigad Job Recruitment

  • Recruitment place – Lonere, Ta. Mangaon, Dist. Raigad.
  • Name of the post – Assistant Professor (B. Tech. Courses) (Ref. PDF/Visit Website)
  • Total vacancies – 35 
  • Nature of posts – Contract basis.
  • Period of contract – 11 months.
  • Payment – Rs. 30,000/- pm
  • Registration Fee – Rs. 500/- (Open class) & Rs. 250/- (Reserved class)
  • For detailed information about post’s subject, terms & conditions, qualification, date of interview & other information visit website – www.dbatu.ac.in.
  • Candidates should bring all the important documents at time of interview.
  • Interview date & timing – 10/10/2022, 11/10/2022 & 12/11/2022  at 10.30 am. (Ref. PDF/Visit Website)
  • Venue – Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Ta. Mangaon, Dist. Raigad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *