JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DBATU लोणेरे, जि. रायगड येथे MA/M.Sc./M.Phil./M.E./B.E./B.Tech./M.Tech./Ph.D. शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) आणि अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

DBATU Teaching Job Recruitment 2023

DBATU Teaching Job Recruitment 2023 Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Dist. Raigad has arranged interview on date 17/10/2023 to fill Teaching posts of Assistant Professor (B. Tech. Courses) & Lecturer (Diploma Courses) at university on contract basis. The job location is Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगड यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) आणि अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम) पदांची कंत्राट कालावधी भरतीसाठी दि. १७/१०/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DBATU जि. रायगड भरती २०२३

या पदांसाठी भरती १) सहाय्यक प्राध्यापक (बीटेक अभ्यासक्रम) २) अधिव्याख्याता (पदविका अभ्यासक्रम)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १७/१०/२०२३ सकाळी १०.०० वाजता. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, ता. माणगाव, जि. रायगड.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी.
  • कंत्राट कालावधी – ११ महिने.
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • नोंदणी शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, मुलाखतीची तारीख यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://dbatu.ac.in/ येथे भेट द्या.
  • उमेदवारांनी मुलाखतीला सर्व आवश्यक कागदपत्रे आणावीत.

DBATU Teaching Job Recruitment 2023

  • Recruitment place – Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.
  • Name of the post – 1) Assistant Professor (B. Tech. Courses) 2) Lecturer (Diploma Courses)
  • Total vacancies – See table/Ref. PDF/Visit Website.
  • Nature of posts – Contract basis.
  • Period of contract – 11 months.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit Website) –
  • Registration Fee – Rs. 1000/- (Open class) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit Website)
  • For detailed information about post’s subject, terms & conditions, qualification, date of interview & other information visit website – www.dbatu.ac.in.
  • Candidates should bring all the important documents at time of interview.
  • Interview date & timing – 17/10/2023  at 10.00 am. (Ref. PDF/Visit Website)
  • Venue – Dr. Babasaheb Ambedkar Technological University, Lonere, Tal. Mangaon, Dist. Raigad.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *