JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DBSKKV जि. रत्नागिरी येथे विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ३२,५००/- दरमहा वेतनावर वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदावर नोकरीची संधी

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023 Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli, Dist. Ratnagiri invites offline applications in prescribed format till last date 23/8/2023 for the post of Senior Research Fellow at Kharland Research Station, Panvel, Dist. Raigad. There is 1 post. The job location is Panvel, Dist. Raigad. The Official website & PDF/Advertise is given below.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार खारजमीन संशोधन केंद्र, पनवेल, जि. रायगड येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदभरतीसाठी दि. २३/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

DBSKKV भरती २०२३

या पदांसाठी भरती वरिष्ठ संशोधन अध्ययेता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण पनवेल, जि. रायगड
अर्ज पद्धती जलदगती टपाल
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २३/८/२०२३
  • वयोमर्यादा – ३३ वर्षापेक्षा अधिक नसावे. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
  • वेतनमान – रु. ३२,५००/- दरमहा.
  • अर्जाचा पत्ता – प्रमुख अन्वेषक यांचे कार्यालय, खारजमीन शास्त्रज्ञ, खारजमीन संशोधन केंद्र, बंदर रोड, पनवेल, जि. रायगड.
  • निवड झालेल्या उमेदवारीने मुलाखतीला येताना अर्जासोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति आणाव्यात.
  • मुलाखतीचे ठिकाण – संशोधन संचालक यांचे कार्यालय, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.

DBSKKV Dist. Ratnagiri Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Panvel, Dist. Raigad.
  • Name of the post – Senior Research Fellow.
  • No. of Posts – 1 post.
  • Payment – Rs. 32,500/- pm.
  • Age limit – Not exceed 33 years. (Details ref. PDF)
  • For detailed information About educational qualification, other terms & conditions application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure ref. PDF.
  • Application procedure – By Speed Post.
  • Address for application – Office Of Principal Investigator, Kharland Scientist, Kharland Research Station, Bandar Road, Panvel, Dist. Raigad.
  • Last date for applications – 23/8/2023. Late applications after the date will not be accepted.
  • Selected candidates will be called for interview & should bring all the originals of true copies of educational certificates sent with an applications.
  • Venue for interview – Office Of Director Of Research, Dr. Balasaheb Sawant Kokan Krishi Vidyapeeth, Dapoli.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *