Table of Contents
Dharampeth Mahila Pune Recruitment 2024
Dharampeth Mahila Pune Recruitment 2024 – The Dharampeth Mahila Multi State Co-operative Society Ltd. has arranged interview on date 27/04/2024 & 28/04/2024 to fill up posts of Branch Manager, Assistant Branch Manager, Branch Officer, Admin Officer & Probationary Officer for it’s branch at Pune. There are 24 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या पुणे शाखा येथे शाखा व्यवस्थापक, सहाय्यक शाखा व्यवस्थापक, शाखा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि परिविक्षाधीन अधिकारी पदभरतीसाठी दि. २७/०४/२०२४ आणि दि. २८/०४/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड, पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) शाखा व्यवस्थापक २) सहाय्यक शाखा व्यवस्थापक ३) शाखा अधिकारी ४) प्रशासकीय अधिकारी ५) परिविक्षाधीन अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | २४ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
मुलाखतीचे ठिकाण | दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमीटेड, ४२-अ, सीताराम भवन, रामनगर चौक, शिवाजीनगर, नागपूर – ४४००१०. |
- वयोमर्यादा – ३५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (जाहिरात बघावी)
- वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात बघावी.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Dharampeth Mahila Pune Recruitment 2024
- Recruitment place – Pune.
- Posts’ name – (See table/advertise) –
- Total vacancies – 24 posts.
- Educational qualification – See table/advertise.
- Age limit – Not exceeding 35 years. (See advertise)
- Payment – See table/advertise.
- Female candidates will be preferred.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – (See table/advertise) –
- Venue – The Dharampeth Mahila Multi State Co-operative Society Ltd., 42-A, Sitaram Bhawan, Ram Nagar Square, Shivajinagar, Nagpur – 440010.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.