JOIN Telegram
Thursday , 26 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आरोग्य विभाग, धाराशिव अंतर्गत तदर्थ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस-पदवी/पदव्युत्तर अर्हताधारक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Dharashiv MO MBBS Recruitment 2024

Dharashiv MO MBBS Recruitment 2024 – Civil Surgeon, Dharashiv invites Offline applications & has arranged interview on date 14/06/2024 to fill up posts of MBBS-UG/PG Medical Officer Ad HOC. The job location is Dharashiv District. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा शल्य चिकित्सक, धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तदर्थ वैदयकीय अधिकारी एमबीबीएस-पदवी/पदव्युत्तर अर्हता पदभरतीसाठी ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १४/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहेअधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

आरोग्य विभाग, धाराशिव भरती २०२४

या पदांसाठी भरती तदर्थ वैदयकीय अधिकारी – एमबीबीएस-पदवी/पदव्युत्तर अर्हता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण धाराशिव जिल्हा 
अर्ज पद्धती   ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १४/०६/२०२४ सकाळी १०.०० ते सकाळी ११.०० वाजेपर्यंत.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://osmanabad.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय, धाराशिव.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. १४/०६/२०२४ सकाळी १०.०० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय, धाराशिव.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://osmanabad.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

Dharashiv MO MBBS Recruitment 2024

  • Recruitment place – Dharashiv District.
  • Posts’ name – Medical Officer- MBBS-UG/PG.
  • No. of posts – Refer PDF/Visit website.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form refer PDF/Visit website – https://osmanabad.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Office Of Civil Surgeon, Dharashiv.
  • Date for application – 14/06/2024 10.00 am to 11.00 am.
  • Interview date & time – 14/06/2024 at 10.00 am.
  • Venue – Office Of Civil Surgeon, Dharashiv.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://osmanabad.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *