Table of Contents
DIAT Pune AM SRF Recruitment 2025
DIAT Pune AM SRF Recruitment 2025 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications till the last date 02/07/2025 for the post of Senior Research Fellow (SRF) at Department of Applied Mathematics. There are 2 vacancies. The job location is Bangalore & Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अप्लाईड मॅथेमॅटिक्स विभाग येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी दि. ०२/०७/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०२/०७/२०२५. |
- वयोमर्यादा – ३२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – yogeshwar_singh@diat.ac.in.
- ई-मेल अर्जाचा विषय “Application for SRF” नमूद करावा.
- पदासंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DIAT Pune AM SRF Recruitment 2025
- Recruitment Place – Bangalore & Pune
- Posts Name – Senior Research Fellow (JRF).
- Total Vacancies – 2 Posts
- Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not to exceed 32 Years. (Ref. PDF/Visit website)
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – yogeshwar_singh@diat.ac.in.
- Mention “Application for SRF” as subject title in E-Mail.
- Last date for application – 02/07/2025.
- For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
DIAT (DU) पुणे येथे रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ २ पदभरती सुरु ; अर्ज करा !
DIAT Pune EE SRF Recruitment 2024
DIAT Pune EE SRF Recruitment 2024 – Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications till the last date 30/11/2024 for the post of Senior Research Fellow (SRF) at Department of Electronics Engineering. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग विभाग येथे वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) पदभरतीसाठी दि. ३०/११/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडव्हान्सड टेक्नॉलॉजी (DIAT) (DU), पुणे भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | वरिष्ठ संशोधन अध्ययेता (SRF) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २ जागा |
नोकरीचे ठिकाण | पुणे |
अर्ज पद्धती | ऑनलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३०/११/२०२४. |
- वयोमर्यादा – ३२ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.diat.ac.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – brazilraj.a@diat.ac.in.
- ई-मेल अर्जाचा विषय “Application for SRF” नमूद करावा.
- पदासंबंधी अदययावत माहितीसाठी https://www.diat.ac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
DIAT Pune EE SRF Recruitment 2024
- Recruitment Place – Pune
- Posts Name – Senior Research Fellow (JRF).
- Total Vacancies – 2 Posts
- Educational Qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not to exceed 32 Years. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.diat.ac.in/.
- Mode of application – Online.
- E-Mail ID for application – brazilraj.a@diat.ac.in.
- Mention “Application for SRF” as subject title in E-Mail.
- Last date for application – 30/11/2024.
- For updates regarding said posts visit website – https://www.diat.ac.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE