JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DIAT, पुणे येथे अर्धवेळ विदयार्थी समुपदेशक आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची सूचना

DIAT Pune Medical Recruitment 2024

DIAT Pune Medical Recruitment 2024 – Defence Institute Of Advanced Technology (DU), Pune invites Online applications till the last date 26/2/2024 for the posts of Part-time Student Counsellor and Part-Time Medical Officer. There are total 2 posts. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे अर्धवेळ विदयार्थी समुपदेशक आणि अर्धवेळ वैदयकीय अधिकारी पदभरतीसाठी दि. २६/२/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) अर्धवेळ विदयार्थी समुपदेशक
  • २) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/२/२०२४
  • वयोमर्यादा – ५० वर्षे(अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा)
    • १) अर्धवेळ विदयार्थी समुपदेशक – रु. ४०००/- प्रतिभेट.
    • २) अर्धवेळ वैदयकीय अधिकारी – रु. ५०,०००/- ते रु. ८०,०००/-.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि www.diat.ac.in येथे भेट दया.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruit@diat.ac.in.
  • पत्ता – डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ एडवान्सड टेक्नॉलॉजी (DU), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र) – ४११०२५.
  • पदासंबंधी अदययावत माहितीसाठी www.diat.ac.in येथे वेळोवेळी भेट दया.

DIAT Pune Medical Recruitment 2024

  • Recruitment Place – Pune
  • Posts Name –
    • 1) Part-time Student Counsellor
    • 2) Part-Time Medical Officer
  • Total Vacancies – 2 Posts
  • Payment – (Refer PDF/Visit website)
    • 1) Part-time Student Counsellor/Psychiatrist – Rs. 4000/- per visit.
    • 2) Part-time Medical Officer – Rs. 50,000/- to Rs. 80,000/-.
  • Age limit – 50 years. (Refer PDF/Visit website)  
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, other details ref. PDF/visit website – www.diat.ac.in
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – recruit@diat.ac.in.
  • Address – Defence Institute of Advanced Technology (Deemed to be University), Girinagar, Pune (Maharashtra)-411025.
  • Last date for application – 26/02/2024 till 5.00 pm
  • For updates regarding said posts visit website – www.diat.ac.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *