JOIN Telegram
Wednesday , 22 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

DMHS, महाविद्यालयात भरती 2022

DMHS, GNC, DNH & DD Job Recruitment 2022 – Directorate of Medical & Health Services, Dadra & Nagar Haveli And Daman & Diu invites applications till 21/05/2022 for the contractual posts of principal & assistant professor Government Nursing College, Daman.

वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दिवं यांच्या शासकीय परिचारिका महाविद्यालय, दमण येथे प्राचार्य आणि सहायक प्राध्यापक पदांची कंत्राटी पद भरण्यासाठी २१/०५/२०२२ पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

  • पदभरतीचे ठिकाण – दमण.
  • पदांची नावे – १) प्राचार्य २) सहायक प्राध्यापक.
  • एकूण पदे – २.
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी.
  • वेतनमान, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अटी आणि शर्ती इत्यादी माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • विहित नमुन्यातील अर्ज www.daman.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक आणि नोंदणी प्रमाणपत्र आणि अनुभव प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच.
  • अर्ज पद्धती – पोस्ट.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा संचलनालय, लोक आरोग्य सेवा केंद्र परिसर, फोर्ट एरिया, मोती दमण  -३९६२२०.
  • संपर्क क्रमांक – ०२६२-२२३०४७०.
  • अर्जाची शेवटची तारीख – २१/०५/२०२२.

 DMHS, GNC, DNH & DD Job Recruitment.

  • Place of recruitment – Daman.
  • Name of the posts – 1) Principal 2) Assistant Professor.
  • Total posts – 2.
  • Nature of posts – Contract basis.
  • For detailed information about salary, qualification, age limit, terms & conditions etc. please ref. PDF.
  • Prescribed Format Application is available on www.daman.nic.in.
  • Documents required – Prescribed format application form, one set of attested copies of educational qualification & registration certificates, experience certificates.
  • Application procedure –  By Post.
  • Address for application – The Director Of Medical & Health Services, Directorate Of Medical & Health Services, Community Health Center Campus, Fort Area, Moti Daman – 396220.
  • Contact Number – 0260-2230470.
  • Last date for application – 21/05/2022.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *