JOIN Telegram
Monday , 27 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर येथे सहाय्यक प्राध्यापक पदभरतीची सूचना

DYPCP, Kolhapur Job Recruitment 2022 – D.Y. Patil Education Society’s D.Y. Patil College Of Physiotherapy, Kolhapur has arranged interview on 2/6/2022 for the various posts of Assistant Professors.

डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्था संचलित डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर येथे विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी २/६/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

  • पदस्थापना ठिकाण – कोल्हापूर.
  • पदनाम – सहाय्यक प्राध्यापक.
  • एकूण जागा – १०.
  • विषय आणि त्यांच्या रिक्त जागांच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – गुरुवार २/६/२०२२  सकाळी ११.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – डी.वाय. पाटील शैक्षणिक संस्था (मान्यताप्राप्त विद्यापीठ), ८६९, ‘ई’, डी.वाय. पाटील विद्यानगर, कोल्हापूर – ४१६००६.

D.Y. Patil College Of Physiotherapy, Kolhapur Job Recruitment.

  • Recruitment place – Kolhapur.
  • Name of post – Assistant Professor.
  • Total vacancies – 10.
  • For specialty & no. of their vacancies see advertise.
  • Interview date & timing – Thursday 2/6/2022   11.30 am.
  • Venue – D.Y. Patil Education Society (Deemed To Be University), 869, ‘E’, D.Y. Patil Vidyanagar, Kolhapur – 416006.

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *