JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), वास्को, गोवा अंतर्गत ८ वी उत्तीर्ण/पदवीधर/DMLT शिक्षितांसाठी रु. १६,८००/- ते रु. २८,१००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक आणि लिपिक पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Goa Job Recruitment 2023

ECHS Goa Job Recruitment 2023 – ECHS Station Cell, Vasco, Goa invites Offline applications in the prescribed format till last date 12/1/2024 to fill up the posts of Lab Technician, Driver & Clerk for ECHS Polyclinics at Vasco, Goa. There are 3 vacancies. The job location is Vasco, Goa. The Official website & PDF/Advertise is given below.

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना (ECHS), आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक वास्को येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वाहन चालक आणि लिपिक पदभरतीसाठी दि. १२/१/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा.
अर्ज पद्धती ऑफलाईन. (जाहिरात/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख   दि. १२/१/२०२४ दुपारी १५.०० वाजेपर्यंत.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट पहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा आणि www.echs.gov.in येथे भेट द्या.
  • सविस्तर माहितीसाठी Stn HQ (ECHS Cell), आयएनएस गोमंतक, वास्को दूरध्वनी क्र. ०८३२-२५००७२२, ९९०६६३२८०३ ई-मेल पत्ता – stnhqgomantak@gmail.com येथे संपर्क करता येईल. इतर अधिक माहितीसाठी संबंधित पॉलिक्लिनिकला भेट द्यावी.
  •  आवश्यक कागदपत्रे – सेंकेतस्थळावर असलेला संपूर्ण भरलेला विहित नमुन्यातील अर्ज, शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्रांच्या प्रत्येकी २ स्व-साक्षांकित प्रति.
  • अर्जाचा पत्ता – ECHS Cell, Stn HQ, आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – लघुसूचित उमेदवारांना टेलिफोन/ई-मेल/एसएमएसच्या माध्यमातून कळविण्यात येईल.
  • रिपोर्टींगची वेळ – जाहिरात/वेबसाईट बघावी
  • मुलाखतीचे ठिकाण – ECHS Cell, Station Cell, आयएनएस गोमंतक, वास्को, गोवा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला १० वी/१२ वी/पदवी/पदव्युत्तर/पदविका/कोर्स इत्यादींचे मूळ प्रमाणपत्रे,कामाचा अनुभव आणि डिस्चार्ज बुक, PPO, सर्व्हिस रेकॉर्ड्स, पासपोर्ट साईझ छायाचित्रे आणावे.

ECHS Goa Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Vasco, Goa.
  • Name of the posts – 1) Lab Technician 2) Vehicle Driver 3) Clerk
  • Total vacancies – 3 posts.
  • Educational qualification – See advertise/Visit website.
  • Payment – (See Advertise/Visit website) –
    • 1) Lab Technician – Rs. 28,100/- pm.
    • 2) Vehicle Driver – Rs. 19,700/- pm.
    • 3) Clerk – Rs. 16,800/- pm.
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, other instructions etc. about above posts please visit website – www.echs.gov.in.
  • For additional details contact Stn HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco at Telephone No.  0832-2500722, 9906632803, e-mail ID – stnhqgomantak@gmail.com. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Documents required – Duly filled application form as per application format given on website, 2 self attested copies of educational qualification & experience certificates.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – OIC, Stn HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco.
  • Last date for application 12/1/2024 till 15.00 pm. Late applications received after given time will not be accepted.
  • Interview date & time – Intimated to shortlisted candidates.
  • Venue – ECHS Cell, Station HQ (ECHS Cell), INS Gomantak, Vasco, Goa.
  • Candidates should bring all original certificates/Mark sheets of 10th, 12th, Graduation/Post-Graduation/Diploma/Course/ Degree, Work Experience & Discharge book, PPO, Service records, pp size photographs.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *