JOIN Telegram
Saturday , 4 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ECHS खडकी, पुणे येथे किमान शिक्षित/८ वी उत्तीर्ण/पदविकाधारक/उच्च शिक्षितांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- पत्र्यांच्या वेतनावर वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण ६ भरती जाहीर

ECHS Khadki Job Recruitment 2023

ECHS Khadki Job Recruitment 2023 ECHS, Station Cell, Khadki, Pune invites Offline applications in prescribed format till last date 15/8/2023 & has arranged interview on date 25/8/2023 & 26/8/2023 for Medical,Para Medical & Non Medical Staff posts at ECHS Polyclinics at Khadki, Pune. There are 6 posts. The job location is Khadki, Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

ECHS खडकी, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार ECHS पॉलिक्लिनिक खडकी, पुणे येथे वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय कर्मचारीवृंद पदभरतीसाठी दि. १५/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २५/८/२०२३ आणि दि. २६/८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

ECHS पॉलिक्लिनिक खडकी, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वैद्यकीय अधिकारी  
  • २) दंतआरोग्य वैद्यक
  • ३) वाहनचालक 
  • ४) सफाईवाला 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ६ जागा 
नोकरीचे ठिकाण खडकी, पुणे
अर्ज पद्धती साधे टपाल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/८/२०२३  
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) – 
    • रु. १६,८००/- दरमहा 
      • सफाईवाला 
    • रु. २८,१००/- दरमहा
      • दंतआरोग्य वैद्यक
    • रु. १९,७००/- दरमहा
      • वाहनचालक 
    • रु. ७५,०००/- दरमहा
      • वैद्यकीय अधिकारी  
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://echs.gov.in/ येथे भेट द्या.
  • अधिक माहितीसाठी –
    • ई-मेल – shqkirkee@echs.gov.in.
    • मोबाईल क्र. –
      • Stn HQ कार्यालय, खडकी – ९१४५५२२५५७
      • ले. कर्नल अभिजित सरकार (Retd.) OIC पॉलिक्लिनिक, खडकी – ९१५८८७५२२२.
    • संबंधित पॉलिक्लिनिकला भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – SO स्टेशन सेल, ECHS, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, अम्युनिशन फॅक्टरीजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००३.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २५/८/२०२३ आणि दि. २६/८/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी १५.०० वाजेपर्यंत. (उमेदवारांनी सकाळी ९.३० वाजता दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणे आवश्यक आहे).
  • मुलाखतीचे ठिकाण – स्टेशन मुख्यालय खडकी, अम्युनिशन फॅक्टरीजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिन – ४११००३.

ECHS Khadki Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Pune & Solapur.
  • Name of the posts –
    • 1) Medical Officer
    • 2) Dental Hygienist
    • 3) Driver
    • 4) Safaiwala
  • No. of posts – 6 posts.
  • Payment – (See advertise/Visit website) –
    • Rs. 16,800/- pm
      • Safaiwala.
    • Rs. 28,100/- pm
      • Dental Hygienist
    • Rs. 19,700/- pm
      • Driver
    • Rs. 75,000/- pm
      • Medical Officer
  • Educational qualification – (See table/advertise/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://echs.gov.in/ contact ECHS Cell, Stn HQ Office, Khadki at Mob. No. – 9145522557, Lt. Col. Abhijit Sarkar (Retd.), OIC Polyclinic, Khadki Mob. No. – 9158875222.
  • E-Mail Id for more information – shqkirkee@echs.gov.in. Candidates can approach concerned polyclinics for details.
  • Mode of application – Ordinary Post/ Registered Post
  • Address for application – SO Station Cell ECHS, C/O Station HQ Khadki, Near Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra Pin – 411003.
  • Last date for application – 15/8/2023.
  • Interview date & time – 25/8/2023 & 26/8/2023 10.00 am to 15.00 pm. (Reporting Time 9.30 am).
  • Venue – Station HQ Khadki, Near Ammunition Factory Khadki, Pune, Maharashtra Pin – 411003.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *