JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

MH-ESIS, रुग्णालय कांदिवली, मुंबई येथे १६ विविध अर्धवेळ (PTS)/पूर्णवेळ वैद्यकीय विशेषज्ञ (FTS) आणि वैद्यकीय अधिकारी (MO) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

ESIS Mumbai Job Recruitment 2023

ESIS Mumbai Job Recruitment 2023 – MH-ESIS, Kandivali, East Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on 25/08/2023 for the posts of Part Time Specialist (PTS)/Full Time Specialist (FTS) & Medical Officer (MO). There are 16 vacancies. The job location is Kandivali, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

MH-ESIS, रुग्णालय कांदिवली, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कांदिवली येथे विविध अर्धवेळ (PTS)/पूर्णवेळ वैद्यकीय विशेषज्ञ (FTS) आणि वैद्यकीय अधिकारी (MO) पदभरतीसाठी विहित नमुंन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २५/०८/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य कामगार विमा महामंडळ, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) भिषक (अर्धवेळ/पूर्णवेळ)
  • २) क्ष-किरणतज्ज्ञ (अर्धवेळ/पूर्णवेळ)
  • ३) बालरोगतज्ज्ञ (अर्धवेळ/पूर्णवेळ)
  • ४) स्त्रीरोगशास्त्र (अर्धवेळ/पूर्णवेळ)
  • ५) सामान्य शल्यचिकित्सा (अर्धवेळ/पूर्णवेळ)
  • ६) पॅथॉलॉजिस्ट 
  • ७) वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १६ जागा 
नोकरीचे ठिकाण कांदिवली, मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २५/०८/२०२३ सकाळी १०.३० ते दुपारी ३.००. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ६४ वर्षांपर्यंत –
      • भिषक
      • क्ष-किरणतज्ज्ञ 
      • बालरोगतज्ज्ञ 
      • स्त्रीरोगशास्त्र 
      • सामान्य शल्यचिकित्सा
    • ५७ वर्षांपर्यंत –
      • वैद्यकीय अधिकारी
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (खुला प्रवर्ग/EWS/OBC) आणि रु. १२५/- (SC/ST) (महिला आणि PWD उमेदवार वगळून). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष मुलाखत वेळापत्रक यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.esic.nic.in/ .
  • आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण भरलेला अर्ज, शैक्षणिक अर्हतादर्शक प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकीत प्रति. (PDF/वेबसाईट  पहा)
  • मुलाखतीचे ठिकाण – प्रशासकीय खंड, ४ था मजला, ESIS रुग्णालय कांदिवली परिसर, आकुर्ली रोड परिसर, ठाकूर हाऊसजवळ, कांदिवली पूर्व, मुंबई – ४००१०१.

ESIS Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kandivali, Mumbai.
  • Name of the post –
    • 1) Physician (PTS/FTS)
    • 2) Radiologist (PTS/FTS)
    • 3) Paediatrics (PTS/FTS)
    • 4) Gynaecology (PTS/FTS)
    • 5) General Surgery (PTS/FTS)
    • 6) Pathologist
    • 7) Medical Officer
  • Total vacancies – 16 posts.
  • Qualification – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • Age – (Ref. PDF/Visit website) –
    • Up to 64 years
      • Physician 
      • Radiologist 
      • Paediatrics 
      • Gynaecology 
      • General Surgery
    • Up to 57 years 
      • Medical Officer
  • Application fee – Rs. 300/- (General, EWS & OBC) & Rs. 125/- (SC & ST) (Women & PWD are exempted). (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about experience, terms & conditions, application procedure, prescribed format application form, selection procedure, payment, other eligibility & details please ref. PDF.
  • Website – https://www.esic.nic.in/.
  • Documents required – Duly filled prescribed format application form, Self attested copies of Educational qualification certificates. (Ref. PDF/Visit website)
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 25/08/2023  from 10.30 am to 3.00 pm. (Ref. PDF/Visit website)
  • Venue – Administrative Block, 4th Floor, MH-ESIS Hospital Kandivali Premises, Akurli Road, Near Thakur House, Kandivali East, Mumbai- 400101.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *