Table of Contents
Forest Department Aurangabad Job Recruitment 2022
Forest Department Aurangabad Job Recruitment 2022– Office Of Divisional Forest Officer, Aurangabad invites Offline applications in the prescribed format till last date 12/8/2022 for the various contractual posts.
विभागीय वन अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध कंत्राटी पदभरतीसाठी दि. १२/८/२०२२ रोजी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
विभागीय वन अधिकारी कार्यालय, औरंगाबाद भरती 2022 |
|
या पदांसाठी भरती | १) पर्यावरणतज्ज्ञ
२) उपजीविकातज्ज्ञ ३) निसर्ग शिक्षण आणि विस्तार अधिकारी ४) संगणक मदतनीस |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF बघावी. |
एकूण पद संख्या | ८ जागा |
- नियुक्तीचे ठिकाण – औरंगाबाद
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – ११ महिने
- वेतनमान – PDF बघावी.
- वयोमर्यादा – पद क्र. १ ते ३ – २१ ते ४० वर्षे आणि पद क्र. ४ – १८ ते ३५ वर्षे
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, मुलाखतीचे वेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
- वेबसाईट – www.mahaforest.gov.in.
- अर्जाचा पत्ता – विभागीय वन अधिकारी (वन्यजीव), औरंगाबाद यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, २रा मजला, चुन्नीलाल पेट्रोल पंपाच्या मागे, वनवसाहत, उस्मानपुरा, औरंगाबाद – ४३१००५
- अर्जाची शेवटची तारीख – दि. १२/८/२०२२ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून)
Divisional Forest Office, Aurangabad Job Recruitment
- Place of recruitment – Aurangabad
- Name of the posts –
- 1) Ecologist
- 2) Livelihood Expert
- 3) Nature Education Officer & Extension Officer
- 4) Office Assistant cum Graphic Designer cum Computer Operator
- No. of posts – 8 Posts
- Educational qualification – Ref. PDF.
- Nature of posts – Contract basis
- Contract period – 11 months
- Payment – Ref. PDF.
- Age limit –
- Post No. 1 to 3 – 21 to 40 years
- Post No. 4 – 18 to 35 years
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, interview schedule, other instructions etc. about above posts please ref. PDF.
- Website – www.mahaforest.gov.in.
- Address for application – Office Of Divisional Forest Officer,New Administrative Building, 2nd Floor, Behind Chunnilal Petrol Pump, Forest Colony, Usmanpura, Aurangabad – 431005
- Last date for application –12/8/2022 till 5.00 pm. (Except Government Holidays)