JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वन विभाग, यवतमाळ येथे रु. १२,०००/- दरमहा वेतनावर डेटा एन्ट्री ऑपरेटर पदावर नोकरीची संधी

Forest Department Yavatmal Job Recruitment 2022

Forest Department Yavatmal Job Recruitment 2022 – Deputy Conservator Of Forest, Office Of Forest Department Yavatmal invites Offline applications in prescribed format till last date 7/10/2022 from the Computer Software Development & Computer Related Manpower Supply Service Company for the contractual post of Data Entry Operator. There are 2 posts. The job location is Yavatmal. The Official website & PDF/Advertise is given below.


उपवनसंरक्षक, वन विभाग, यवतमाळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे कॉम्प्युटर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि संगणक क्षेत्रातील मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या संस्थांकडून विविध कामांसाठी करार पद्धतीने सेवा घेण्यासाठी कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर पदभरतीसाठी दि. ७/१०/२०२२  पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

 

उपवनसंरक्षक, वन विभाग, यवतमाळ भरती २०२२

या पदांसाठी भरती डेटा एन्ट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण यवतमाळ
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ७/१०/२०२२   संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (कार्यलयीन कामकाजाच्या दिवशी)
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ११ महिने (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – रु. १२,०००/- दरमहा (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि www.mahaforest.nic.in येथे भेट द्या.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, वन विभाग कार्यालय यवतमाळ, “वन भवन”, प्रशासकीय इमारत, १ला मजला, चर्च रोड, सिव्हील लाईन, यवतमाळ – ४४५००१.

Forest Department Yavatmal Job Recruitment

  • Place of recruitment – Yavatmal
  • Post’s Name – Data Entry Operator
  • Total no. of posts – 2
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Nature of post – Contract basis
  • Contract period – 11 months (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 12,000/- pm (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – Ref. PDF/Visit website
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – www.mahaforest.nic.in
  • Mode of application – Offline 
  • Address for application – Deputy Conservator Of Forest, Office Of Forest Department Yavatmal,“Van Bhavan”, Administrative Building, 1st Floor, Church Road, Civil Line, Yavatmal- 445001
  • Last date for applications – 7/10/2022 till 5.00 pm (during office working days).

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *