JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ग्रामीण विकास शिक्षण संस्था, जि. सातारा यांच्या विविध शैक्षणिक शाखांमध्ये एकूण ३० पदभरती.

GVSS, Satara Job Recruitment 2022 – Gramin Vikas Shikshan Sanstha, Undale, Ta. Karhad, Dist. Satara has arranged interview on 21/05/2022 to fill up various posts at their different educational branches.

ग्रामीण विकास शिक्षण संस्था, उंडाळे, ता. कराड, जि. सातारा यांच्या विविध शैक्षणिक शाखांमध्ये पदभरतीसाठी २१/०५/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे.

  • पदभरतीचे ठिकाण – उंडाळे, ता. कराड, जि. सातारा.
  • एकूण रिक्त जागा – ३०.
  • पदभरतीचे विषय, अर्हता, त्यांच्या रिक्त जागा, इतर अटी आणि शर्ती, मुलाखतीसाठी आवश्यक कागदपत्रे यासाठी कृपया जाहिरात पहा.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – २१/०५/२०२२  सकाळी १०.३० वाजता. 
  • मुलाखतीचे ठिकाण – हौसाई शैक्षणिक संकुल, मलकापूर, ता. कराड.

GVSS, Satara Job Recruitment.

  • Recruitment place – Undale, Ta. Karhad, Dist. Satara.
  • Total vacancies – 30.
  • For name of the subjects, their qualification & vacancies, other terms & conditions, documents required for interview please read the advertise.
  • Interview date & time – 21/05/2022  10.30 am.
  • Venue – Hausai Educational Complex, Malkapur, Ta. Karad.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *