JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत B.E/B.Tech./M.E/M.Tech/M.Sc./Ph.D. शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु, २,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध व्यवस्थापकीय पदांच्या एकूण ३७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

HPCL Job Recruitment 2023

HPCL Job Recruitment 2023 – Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) invites Online applications in prescribed format till last date 30/9/2023 to fill up Managerial posts in various disciplines. There are 37 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  (HPCL) यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थापकीय पदभरतीसाठी दि ३०/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड  (HPCL) भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) वरिष्ठ अधिकारी
  • २) सहाय्यक व्यवस्थापक 
  • ३) व्यवस्थापक 
  • ४ वरिष्ठ व्यवस्थापक 
  • ५) मुख्य व्यवस्थापक 
  • ६) उप महाव्यवस्थापक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३७ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/९/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • अर्ज शुल्क – रु. ११८०/- (खुला प्रवर्ग/OBCNC/EWS) (SC/ST/PwBD उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://hindustanpetroleum.com/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://hindustanpetroleum.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://hindustanpetroleum.com/ येथे वेळोवेळी भेट द्या.

HPCL Job Recruitment 2023

  • Recruitment place – Ref. PDF/Visit website.
  • Posts’ name –
    • 1) Senior Officer
    • 2) Assistant Manager
    • 3) Manager
    • 4) Senior Manager
    • 5) Chief Manager
    • 6) Deputy General Manager
  • Total vacancies – 37 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Application fee – Rs. 1180/- (For UR/OBCNC/EWS) (SC/ST/PwBD candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://hindustanpetroleum.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://hindustanpetroleum.com/.
  • Last date for application – 30/9/2023 till 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://hindustanpetroleum.com/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *