JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR CICR नागपूर येथे रु. ४२,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ ७ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित

ICAR CICR YP-I/II Recruitment 2024

ICAR CICR YP-I/II Recruitment 2024 – ICAR-Central Institute For Cotton Research, Nagpur has arranged interview on date 8/11/2024 for the posts of Young Professional I & II. There are total 7 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

भा.कृ.सं..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे तरुण व्यावसायिक-I व II पदभरतीसाठी दि. ८/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भा.कृ.सं.प.- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर भरती २०२४

या पदांसाठी भरती तरुण व्यावसायिक-I व II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या ७ जागा 
नोकरीचे ठिकाण नागपूर                                  
मुलाखत तारीख आणि वेळ दि. ८/११/२०२४ रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३०. 
मुलाखतीचे ठिकाण भा.कृ.सं..- केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्थान एल.पी.जी. डेपोजवळ, हॉटेल ला-मेरिडियनजवळ,पांजरी, वर्धा रोड, नागपूर.
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • तरुण व्यावसायिक-II – रु. ४२,०००/- दरमहा.
    • तरुण व्यावसायिक-I – रु. ३०,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://cicr.org.in/ येथे भेट दया.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://cicr.org.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR CICR YP-I/II Recruitment 2024

  • Place of work – Nagpur.
  • Posts’ name – Young Professional I & II.
  • Total vacancies – 6 posts.
  • Educational qualification – (See table/advertise/Ref. PDF/Visit website) – 
  • Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • Young Professional-II – Rs. 42,000/- pm.
    • Young Professional-I Rs. 30,000/- pm.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://cicr.org.in/.
  • Interview date & time – 8/11/2024 reporting time – 10.00 am to 10.30 am.
  • Venue – ICAR – Central Institute For Cotton Research, Near Hindusthan L.P.G. Depot, Near Hotel La-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://cicr.org.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *