Table of Contents
ICAR-NRCG Pune YP-II Job 2024
ICAR-NRCG Pune YP-II Job 2024 – Indian Council Of Agricultural Research – National Research Centre for Grapes, Pune invites Offline applications in prescribed format till last date 2/12/2024 for the post of Young Professional-II (YP-II) under project. There is 1 position. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत यंग प्रोफेशनल-II (YP-II) पदभरतीसाठी दि. २/१२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे भरती २०२४
या पदांसाठी भरती यंग प्रोफेशनल-II (YP-II) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या १ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची शेवटची तारीख दि. २/१२/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ४२,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – संचालक, भा.कृ.सं.प.– राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पो. बॉ. क्र. – ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर मार्ग, पुणे – ४१२३०७, महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
ICAR-NRCG Pune YP-II Job 2024
- Place of recruitment – Pune
- Name of the posts – Young Professional-II (YP-II)
- Total no. of posts – 1 post.
- Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 42,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/.
- Mode of application – By Hand/Speed Post/Registered Post.
- Address for applications – Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.–
3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.- Last date for application – 2/12/2024 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.