Table of Contents
ICAR-NRCG Pune YP-II Job Recruitment 2023
ICAR-NRCG Pune YP-II Job Recruitment 2023 – Indian Council Of Agricultural Research – National Research Centre for Grapes, Pune invites Offline applications in prescribed format till last date 18/8/2023 for the post of Young Professional-II (YP-II) under different project. There are 2 positions. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत यंग प्रोफेशनल-II (YP-II) पदभरतीसाठी दि. १८/८/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारतीय कृषी अनुसंधान परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे भरती २०२३
या पदांसाठी भरती यंग प्रोफेशनल-II (YP-II) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण पुणे अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल/नोंदणी टपाल. (PDF/वेबसाईट बघावी) अर्जाची शेवटची तारीख दि. १८/८/२०२३ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
- वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – संचालक, भा.कृ.अनु.प.– राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पो. बॉ. क्र. – ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर मार्ग, पुणे – ४१२३०७, महाराष्ट्र.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
ICAR-NRCG Pune YP-II Job Recruitment 2023
- Place of recruitment – Pune
- Name of the posts – Young Professional-II (YP-II)
- Total no. of posts – 2 posts.
- Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 35,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/.
- Mode of application – By Hand/Speed Post/Registered Post.
- Address for applications – Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.–
3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.- Last date for application – 18/8/2023 till 5.30 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.