JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-NRCG पुणे येथे कृषी विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षित/B.Tech (Food Technology/Agricultural Biotechnology) शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-I (YP-I) आणि रु. ४२,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II (YP-II) पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICAR-NRCG YP-I/II Recruitment 2024

ICAR-NRCG YP-I/II Recruitment 2024 Indian Council Of Agricultural Research – National Research Centre for Grapes, Pune invites Offline applications in prescribed format till last date 10/04/2024 for the posts of Young Professional-I & II under different project. There are 2 positions. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत तरुण व्यावसायिक-I आणि II पदभरतीसाठी दि. १०/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती तरुण व्यावसायिक-I आणि II 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती हस्तदेय/जलदगती टपाल/नोंदणी टपाल.  (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची तारीख  दि. १०/०४/२०२४ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत  
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • यंग प्रोफेशनल-I – रु. ३०,०००/- दरमहा.
    • यंग प्रोफेशनलII – रु. ४२,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – संचालक, भा.कृ.सं..– राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पो. बॉ. क्र. – ३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर मार्ग, पुणे – ४१२३०७, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrcgrapes.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR-NRCG YP-I/II Recruitment 2024

  • Place of recruitment – Pune
  • Name of the posts – Young Professional-I & II 
  • Total no. of posts – 2 posts.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
    • Young Professional-I – Rs. 30,000/- pm.
    • Young Professional-II – Rs. 42,000/- pm.
  • Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/.
  • Mode of application – By Hand/Speed Post/Registered Post.
  • Address for applications – Director, ICAR- National Research Centre for Grapes, P.B. No.
    3, Manjari Farm Post, Solapur Road, Pune- 412307, Maharashtra.
  • Last date for application – 10/04/2024 till 5.30 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrcgrapes.icar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *