JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

ICAR-NRCP सोलापूर येथे B.Sc./M.Sc. (Agri./Horti./Life Sciences) शिक्षितांसाठी रु. ३०,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-I आणि रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर तरुण व्यावसायिक-II पदांच्या एकूण ३ भरतीसाठी मुलाखतीची सूचना

ICAR-NRCP YP-I/II Recruitment 2024

ICAR-NRCP YP-I/II Recruitment 2024 Indian Council Of Agricultural Research – National Research Centre for Pomegranate, Solapur invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 11/06/2024 for the posts of Young Professional – I & II. There are total 3 position. The job location is Solapur. The Official website & PDF/Advertise is given below.

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत तरुण व्यावसायिक-I आणि II पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. ११/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारतीय कृषी संशोधन परिषद – राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर भरती २०२४

या पदांसाठी भरती तरुण व्यावसायिक-I आणि II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण सोलापूर 
अर्ज पद्धती ऑफलाईन  
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. ११/०६/२०२४ सकाळी ११.०० वाजता, रिपोर्टींगची वेळ – १०.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – २१-४५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तरुण व्यावसायिक-I – रु. ३०,०००/- दरमहा.
    • तरुण व्यावसायिक-II – रु. ३५,०००/- दरमहा.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://nrcpomegranate.icar.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – भा.कृ.सं..– राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, राष्ट्रीय महामार्ग-६५, सोलापूर- पुणे महामार्ग, केगाव, सोलापूर-४१३२५५, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://nrcpomegranate.icar.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

ICAR-NRCP YP-I/II Recruitment 2024

  • Place of recruitment – Solapur
  • Name of the posts – Young Professional – I & II.
  • Total no. of posts – 3 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Young Professional – I – Rs. 30,000/- pm.
    • Young Professional – II – Rs. 35,000/- pm.
  • Age limit – 21-45 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, educational qualification, other instructions etc. about above posts ref. PDF/visit website – https://nrcpomegranate.icar.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time – 11/06/2024 at 11.00 am, reporting time – 10.30 am.
  • Venue – ICAR- National Research Centre for Pomegranate, NH-65, Solapur-Pune Highway, Kegaon, Solapur – 413255, Maharashtra.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://nrcpomegranate.icar.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *